अधिनियम 2015

महाराष्ट्र लोकसेवा सेवा हक्क अधिनियम, 2015
  मरठी | इंग्लिश

महत्वाची संकेतस्थळे

IMPORTANT

जिल्हा परिषद भंडारा पदभारती २०२३ संबंधाने परिक्षेचे प्रवेश पत्र खालिल लिंक वर उपलब्ध आहे

http://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

न्यूज / चालू घडामोडी


प्रेस नोट- महाभरती 2019 व 2021 रद्द झाल्याने उमेदवारांचे परीक्षा शुल्काची रक्कम परत करणे बाबत   

प्रेस नोट - जिल्हा परिषद भंडारा-पदभरती २०२३, संवर्ग कनिष्ठ सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, औषध निर्माण अधिकारी.   

महा.लोकसेवा हक्क अधिनियम 2015 प्रचार व प्रसिध्दी बाबत.   

प्रेस नोट - जिल्हा परिषद भंडारा-पदभरती २०२३, संवर्ग वरिष्ठ सहाय्यक    

प्रेस नोट - जिल्हा परिषद भंडारा-पदभरती २०२३, संवर्ग कनिष्ठ अभियंता(बांध./लपा)

सन 2023 मध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्ती दिलेल्या उमेदवाराची यादी

अनुकंपा लिस्ट

डेटा एन्ट्री ऑपरेटर भरती शुद्धीपत्रक

राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत भंडारा जिल्ह्यात विविध पदे कंत्राटी तत्वावर दिनांक २९ जून २०२४ कालावधीकरिता भरावयाची आहेत

प्रेस नोट : जिल्हा परिषद भंडारा, पदभरती २०२३ संबंधी प्रेस नोट

कंत्राटी डेटा एंट्री ऑपरेटर पदाकरिता जाहिरात - 2023

प्रेस नोट - जिल्हा परिषद भंडारा पदभरती २०२३

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमा मध्ये रिक्त असलेल्या पदाची पदभरती जाहिरातीतील उमेदवाराची अंतिम गुणवत्ता यादी आणि मूळ शैक्षणिक दस्तऐवज तपासणी

राष्ट्रीय अभियान अंतर्गत इव्हेंट बेस्ट तत्वावर योग प्रशिक्षक नेमणूक

Part A for the exams scheduled on 7th, 8th, 10th, 11th Oct. 2023

प्रेसनोट - जिल्हा परिषद भंडारा, पद भरती २०२३

जिल्हा परिषद भंडारा, 2023 च्या विविध पदाांच्या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षे संबंधित माहिती पुस्तक

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम - 2015

अनुकंपा धारकाची अंतिम जेष्ठता प्रतिक्षा सूची (१५ मे २०२३ )

क्षेत्रफळ व लोकसंख्य

भंडारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७१६.६५ चौ.कि.मी. असून भौगोलिक क्षेत्र ३,८९,००० हे. आहे. सरासरी पर्जन्यमान १३३०.२० मि.मि. असून २००१ चे जनगणनेनुसार लोकसंख्या ११,३६,१४६ एवढी आहे.

भौगोलिक रचना

जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या शाखातील आंबागड डोंगराची रांग पश्चिम पूर्व जिल्ह्याच्या आग्नेय भागात असून जिल्ह्याच्या मध्य भागात भंडारा शहरापासून गोंदिया शहरापर्यंत गायखुरी डोंगराची रांग आहे. यातील खर्रा पहाडी २००९ फुट, लेंडेझरी १४९० फुट आणि जमनी १७२२ फुट उंच आहेत.
जिल्ह्याच्या उत्तरेला मध्य प्रदेशातील बालाघाट, छिंदवाडा जिल्हा आणि पूर्वेला महाराष्ट्राचा गोंदिया जिल्हा आहे. महाराष्ट्रातील नागपूर व चंद्गपूर जिल्हे अनुक्रमे पश्चिम व दक्षिण दिशेला आहेत. वैनगंगा व बावणथडी नद्यांनी जिल्ह्याच्या उत्तरेची नैसर्गिक सिमा आखलेली असून मुंबई-कोलकाता या महामार्ग क्रमांक ६ वर भंडारा शहर जिल्ह्याचे मुख्यालय वसलेले आहे.

जमीन व कृषि :

भंडारा जिल्ह्यातील मृदा मुख्यतः काळीकन्हार, सिहार, मोरांड, खरडी व बरडी आहे. वैनगंगा नदीच्या काठावरील भागात काळीकन्हार व प्रथम दर्जाची मोरांड जमीन आढळते. ती खोल थराची, चिकट वआर्दता टिकवून ठेवणारी असून त्यात वर्षातून दोनदा पिके घेतली जातात. वैनगंगेच्या खोर्यात वाळू मिश्रीत जमीन आढळते, ती भात पिकास योग्य आहे. मोरांड प्रकारच्या जमिनीमध्ये विशेषतः गहू, ज्वारी व जवस ही पिके घेतली जातात. खरडी व बरडी जमिनीत हलक्या प्रकारचे भाताचे पिके घेतले जाते. हा जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात प्रसिध्द आहे.