Latest News
  • Official web portal of zilha parishad bhandara

गोपनीय अहवाल (CR)

 

महत्वाची संकेतस्थळे

न्यूज / चालू घडामोडी


जिल्हा निवड समिती, जिल्हा परिषद भंडारा - अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी विशेष पद भरती २०१९ (जाहिरात)

जिल्हा निवड समिती, जिल्हा परिषद भंडारा - अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी प्राथमिक शिक्षक व पदवीधर शिक्षक (शिक्षण सेवक) विशेष पद भरती २०१९ (जाहिरात)

जिल्हा निवड समिती, जिल्हा परिषद भंडारा - अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी प्राथमिक शिक्षक व पदवीधर शिक्षक (शिक्षण सेवक) विशेष पद भरती २०१९ (अर्जाचा नमूना)

जिल्हा निवड समिती, जिल्हा परिषद भंडारा - अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी विशेष पद भरती २०१९ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) लेखी परिक्षेकरिता पात्र उमेदवारांची यादी

जिल्हा निवड समिती, जिल्हा परिषद भंडारा - अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी विशेष पद भरती २०१९ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) लेखी परिक्षेकरिता अपात्र उमेदवारांची यादी

जिल्हा निवड समिती, जिल्हा परिषद भंडारा - अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी विशेष पद भरती २०१९ अंगणवाडी पर्यवेक्षिका लेखी परिक्षेकरिता अपात्र उमेदवारांची यादी

जिल्हा परिषद भंडारा-अनुसूचित जमाती प्रवर्गाची विशेष भरती २०१९ (उमेदवारांसाठी सूचना)

जिल्हा परिषद भंडारा - अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी विशेष पदभरती २०१९ (लेखी परीक्षा प्रवेशपत्र काढण्यांकरिता http://formonline.net/Bhandara_admit_card/webpages/AdmitCard.php या लिंकवर क्लिक करावे उमेदवारांचे अप्लीकेशन क्रमांकाच्या यादीमधील स्वत:च्या नांवासमोरील अप्लीकेशन क्रमांक टाकून प्रवेशपत्र डाऊनलोड करावे.

अंगणवाडी पर्यवेक्षिक पदाकरिता पात्र उमेदवारांचे अप्लीकेशन क्रमांक बघण्यासाठी येथे क्लिक करावे.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाकरिता पात्र उमेदवारांचे अप्लीकेशन क्रमांक बघण्यासाठी येथे क्लिक करावे.

उमेद्वाराकरिता जाहीर सूचना

कनिष्ठ अभियंता पदाची आदर्श उत्तरपत्रिका

अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाची आदर्श उत्तरपत्रिका

अनुसूचित जमाती प्रवर्ग शिक्षण सेवक (१ ते ५) पदा करिता पात्र व अपात्र उमेदवाराची यादी

अनुसूचित जमाती प्रवर्ग शिक्षण सेवक (६ ते ८) पदा करिता पात्र व अपात्र उमेदवाराची यादी

जाहिर सूचना-अंतिम आदर्श उत्तरपत्रिका (अंगणवाडी पर्यवेक्षक व कनिष्ठ अभियंता)

उमेदवाराकरिता जाहिर सूचना

उमेदवाराकरिता जाहिर सूचना (New)

दस्तऐवज पडताळणी करिता पात्र उमेदवारांची यादी (1 ते 5 & 6 to 8), आक्षेपाचे विवरणपत्र, पात्र मधून अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी

CHO पदभरती - अंतिम पात्र उमेदवारांची यादी

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) परीक्षा दिनांक ३० जानेवारी २०२० - आदर्श उत्तरपत्रिका व उमेदवारांना आसन क्रमांकनिहाय प्राप्त गुणांची अंतरिम यादी

अंगणवाडी पर्यवेक्षिका परीक्षा दिनांक ३० जानेवारी २०२० - आदर्श उत्तरपत्रिका व उमेदवारांना आसन क्रमांकनिहाय प्राप्त गुणांची अंतरिम यादी

आदर्श उत्तरपत्रिकेवर आक्षेप असल्याबाबत सूचना (दिनांक ३० जानेवारी, २०२०)

अंगणवाडी पर्यवेक्षिका व कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाची अंतिम आदर्श उत्तरपत्रिका व अंतिम निवड-प्रतिक्षा यादी

जिल्हा परिषद भंडारा - तक्रार / निवेदन आता Whatsapp क्रमांक ९३५६४८८७२५ वर

क्षेत्रफळ व लोकसंख्य

भंडारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७१६.६५ चौ.कि.मी. असून भौगोलिक क्षेत्र ३,८९,००० हे. आहे. सरासरी पर्जन्यमान १३३०.२० मि.मि. असून २००१ चे जनगणनेनुसार लोकसंख्या ११,३६,१४६ एवढी आहे.

भौगोलिक रचना

जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या शाखातील आंबागड डोंगराची रांग पश्चिम पूर्व जिल्ह्याच्या आग्नेय भागात असून जिल्ह्याच्या मध्य भागात भंडारा शहरापासून गोंदिया शहरापर्यंत गायखुरी डोंगराची रांग आहे. यातील खर्रा पहाडी २००९ फुट, लेंडेझरी १४९० फुट आणि जमनी १७२२ फुट उंच आहेत.
जिल्ह्याच्या उत्तरेला मध्य प्रदेशातील बालाघाट, छिंदवाडा जिल्हा आणि पूर्वेला महाराष्ट्राचा गोंदिया जिल्हा आहे. महाराष्ट्रातील नागपूर व चंद्गपूर जिल्हे अनुक्रमे पश्चिम व दक्षिण दिशेला आहेत. वैनगंगा व बावणथडी नद्यांनी जिल्ह्याच्या उत्तरेची नैसर्गिक सिमा आखलेली असून मुंबई-कोलकाता या महामार्ग क्रमांक ६ वर भंडारा शहर जिल्ह्याचे मुख्यालय वसलेले आहे.

जमीन व कृषि :

भंडारा जिल्ह्यातील मृदा मुख्यतः काळीकन्हार, सिहार, मोरांड, खरडी व बरडी आहे. वैनगंगा नदीच्या काठावरील भागात काळीकन्हार व प्रथम दर्जाची मोरांड जमीन आढळते. ती खोल थराची, चिकट वआर्दता टिकवून ठेवणारी असून त्यात वर्षातून दोनदा पिके घेतली जातात. वैनगंगेच्या खोर्यात वाळू मिश्रीत जमीन आढळते, ती भात पिकास योग्य आहे. मोरांड प्रकारच्या जमिनीमध्ये विशेषतः गहू, ज्वारी व जवस ही पिके घेतली जातात. खरडी व बरडी जमिनीत हलक्या प्रकारचे भाताचे पिके घेतले जाते. हा जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात प्रसिध्द आहे.