कृषी समितीची रचना

विभागाअंतर्गत राबविण्यांत येणाऱ्या योजना.

राष्टीय बायोगॅस योजना.

In Details
अनुसुचित जाती अनुसुचित जमाती सर्वसाधारण लाभार्थी करीता संयंञ अनुदान रु.८०००/-
संडास जोडणी १०००/-
अनुदान पंचायत समिती स्तरावरुन देय

राष्टीय कृषि विकास योजना अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण योजना

In Details
सर्वसाधारण शेतकरी ५०टक्के अनुदानावर कृषि औजारे अनुदान वजा जाता लाभार्थी हिस्सा भरुन साहित्य देय पंचायत समिती स्तरारवरुन

राज्य पुरस्कृत कृषि अभियांञिकीकरण योजना

In Details
सर्वसाधारण शेतकरी ५०टक्के अनुदानावर कृषि औजारे अनुदान वजा जाता लाभार्थी हिस्सा भरुन साहित्य देय पंचायत समिती स्तरारवरुन

गळीतधान्य विकास कार्यक्रम

In Details
अल्प अत्यल्प भुधारक शेतकरी ५०टक्के अनुदानावर कृषि औजारे पाईप लाईन ५० टक्के अनुदानावर किटकनाशके अनुदान वजा जाता लाभार्थी हिस्सा भरुन साहित्य देय पंचायत समिती स्तरारवरुन

फलोत्पादन मिरची पीक संरक्षण.

In Details
मिरची पीक घेणारे सर्वसाधारण शेतकरी ५०टक्के अनुदानावर किटकनाशके अनुदान वजा जाता लाभार्थी हिस्सा भरुन साहित्य देय पंचायत समिती स्तरारवरुन

अनुसुचित जाती उपयोजना (विघयो).

In Details
अनुसुचीत जातीचे रु.५००००/- पर्यंत उत्पन्न असणारे लाभार्थी १०० टक्के अनुदानावर निविष्ठा बैलजोडी बैलगाडी कृषि औजारे पंपसंच पाईपलाईन तुषार संच व विहीर ताडपञी जिल्हास्तरावरुन लाभार्थी निवडी नंतर शेतकर्यांचे मागणीनुसार पंचायत समिती स्तरावरुन साहित्य देय

आदिवासी क्षेञाबाहेरील उपयोजना (ओटीएसपी)

In Details
अनुसुचीत जातीचे रु.२५०००/- पर्यंत उत्पन्न असणारे लाभार्थी १०० टक्के अनुदानावर निविष्ठा बैलजोडी बैलगाडी कृषि औजारे पंपसंच पाईपलाईन तुषार संच व विहीर ताडपञी जिल्हास्तरावरुन लाभार्थी निवडी नंतर शेतकर्यांचे मागणीनुसार पंचायत समिती स्तरावरुन साहित्य देय

जिल्हानिधी अंतर्गत योजना.

In Details
सर्वसाधारण शेतकरी ५० टक्के अनुदानावर पीक सरंक्षण औजारे ताडपञी ढेंचा बियाणे कृषि औजारे जिल्हास्तरावरुन लाभार्थी निवडी नंतर शेतकर्यांचे मागणीनुसार पंचायत समिती स्तरावरुन साहित्य देय

आस्थापना विषयक माहिती

अधिकारी, कर्मचारी, मंजूर, भरलेली व रिक्त पद

                   वर्ग १, वर्ग २ चे अधिकारी

                   विभागीय कार्यालयांत कार्यरत कर्मचारी

                   पंचायत समिती स्तरावर कार्यरत कर्मचारी

कृषि विभाग जिल्हा परिषद, भंडारा अंतर्गत कर्मचारी वर्ग ,

मंजुर पद, भरलेले पद व रिक्त पदांची माहीती.

अक्र.पदाचे नांवमंजुर पदभरलेले पद रिक्तपद शेरा
कक्ष अधिकारी ------
अधिक्षक---- ----
सलेअ----प्रतिनियुक्तीने बदली पुर्नवसन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा.
वᅠरिष्ठ सहा.(आस्था)------
वरिष्ठ सहा. (लेखा) --------
कनिष्ठ सहा.(लेखा)--------
कनिष्ठ सहा----१ कर्मचारी प्रतिनियुक्तीने समाज कल्याण विभाग जि.प.भंडारा.
परीचर ----
वाहन चालक---- ----

कृषि विभाग जिल्हा परिषद, भंडारा, अधिकारी वर्ग मंजुर पदाची माहीती.
अक्र.पदाचे नांवमंजुर पदभरलेले पद रिक्तपद शेरा
कृषि विकास अधिकारी----
जिल्हा कृषि अधिकारी (सामान्य) ----
जिल्हा कृषि अधिकारी (विद्ययो) ----
मोहिम अधिकारी--------

रासायनिक खाते, बियाणे, कीटक नाशके परवाना प्राधिकरण बाबत माहिती

    १) रासायनिक खताकरीता लागणारे कागदपत्र

रासायनिक खताकरीता लागणारे कागदपत्

नविन करीता नुतनिकरणा करीता
 1. गुणवता नियंत्रण निरिक्षकांचे मौका तपासणी अहवाल फार्म नं. ४
 2. केंद्र व गोदाम यांच्या जागेचा चतुर्शिमा नकाशा
 3. ग्राम पंचायत ठरावाची प्रत किंवा नगर पालीका यांची एन ओ.सी.
 4. घर कर पावती.
 5. जबाबदार प्रो.प्रा. चा रु. १००/-च्या स्टँम्प पेपरवर अँपीटेड करारनामा
 6. व्दिप्रतीत फार्म ओ.
 7. किरायाचा असल्यास रु. १००/-च्या स्टँम्प पेपरवर अँपीटेड करारनामा.
 8. सहकारी संस्थेचा असल्यास सहाय्यक निबंधक (सहकार) यांची एन.ओ.सी. व संस्थेचा ठराव .
 9. ई-चलानः- रु.४५०/-किरकोळ ,रु.२२५०/- घाऊक
 10. पँन कार्ड ( झेराक्स प्रत )
 11. आय डी फ्रुप ( झेराक्स प्रत )
 12. ई-परवाना या वेबसाईडवर प्रस्ताव तयार करणे

 9. ई-चलानः- रु.४५०/-किरकोळ , + लेट फी रु.३०/- व रु.२२५०/- घाऊक .+ लेट फी रु.७५/- ( नव्यानेः-ओ फार्म नोंद ,किरकोळ बदल करणे फी रु.३०/-किरकोळकरीता व घाऊक करीता रु.१५०/-
 10. पँन कार्ड ( झेराक्स प्रत )
 11. आय डी फ्रुप ( झेराक्स प्रत )
 12. ई-परवाना या वेबसाईडवर प्रस्ताव तयार करणे
 13. ज्युन्या परवान्याची झेराक्स प्रत
 14. तिन वर्षाचा विक्री अहवाल
२) बि-बियाणे विक्री परवाना देण्याबाबत: नविन करीता

बि-बियाणे विक्री परवाना देण्याबाबत लागणारे कागदपत्

नविन करीता नुतनिकरणा करीता
 1. गुणवता नियंत्रण निरिक्षकांचे मौका तपासणी अहवाल फार्म नं. ४
 2. केंद्र व गोदाम यांच्या जागेचा चतुर्शिमा नकाशा
 3. ग्राम पंचायत ठरावाची प्रत किंवा नगर पालीका यांची एन ओ.सी.
 4. घर कर पावती.
 5. जबाबदार प्रो.प्रा. चा रु. १००/-च्या स्टँम्प पेपरवर अँपीटेड करारनामा
 6. व्दिप्रतीत फार्म ओ.
 7. किरायाचा असल्यास रु. १००/-च्या स्टँम्प पेपरवर अँपीटेड करारनामा.
 8. सहकारी संस्थेचा असल्यास सहाय्यक निबंधक (सहकार) यांची एन.ओ.सी. व संस्थेचा ठराव
 9. ई-चलानः- रु.५०/-.
 10. पँन कार्ड ( झेराक्स प्रत )
 11. आय डी फ्रुप ( झेराक्स प्रत )
 12. ई-परवाना या वेबसाईडवर प्रस्ताव तयार करणे
 1. गुणवता नियंत्रण निरिक्षकांचे मौका तपासणी अहवाल फार्म नं. ४
 2. केंद्र व गोदाम यांच्या जागेचा चतुर्शिमा नकाशा
 3. ग्राम पंचायत ठरावाची प्रत किंवा नगर पालीका यांची एन ओ.सी.
 4. घर कर पावती.
 5. जबाबदार प्रो.प्रा. चा रु. १००/-च्या स्टँम्प पेपरवर अँपीटेड करारनामा
 6. व्दिप्रतीत फार्म ओ.
 7. किरायाचा असल्यास रु. १००/-च्या स्टँम्प पेपरवर अँपीटेड करारनामा.
 8. सहकारी संस्थेचा असल्यास सहाय्यक निबंधक (सहकार) यांची एन.ओ.सी. व संस्थेचा ठराव .
 9. ई-चलानः- रु.२०/- + लेट फी रु.२५/- ( नव्यानेः-उगमप्रमनाणपत्राची नोंद ,किरकोळ बदल करणे फी रु.१०/-
 10. पँन कार्ड ( झेराक्स प्रत )
 11. आय डी फ्रुप ( झेराक्स प्रत )
 12. ई-परवाना या वेबसाईडवर प्रस्ताव तयार करणे
 13. ज्युन्या परवान्याची झेराक्स प्रत
 14. तिन वर्षाचा विक्री अहवाल
३) किटकनाशक विक्री परवाना देण्याबाबत:

किटकनाशक विक्री परवाना देण्याबाबत लागणारे कागदपत्

नविन करीता नुतनिकरणा करीता
 1. गुणवता नियंत्रण निरिक्षकांचे मौका तपासणी अहवाल फार्म नं. ४
 2. केंद्र व गोदाम यांच्या जागेचा चतुर्शिमा नकाशा
 3. ग्राम पंचायत ठरावाची प्रत किंवा नगर पालीका यांची एन ओ.सी.
 4. घर कर पावती.
 5. जबाबदार प्रो.प्रा. चा रु. १००/-च्या स्टँम्प पेपरवर पीटेड करारनामा
 6. व्दिप्रतीत फार्म ओ.
 7. किरायाचा असल्यास रु. १००/-च्या स्टँम्प पेपरवर अँपीटेड करारनामा.
 8. सहकारी संस्थेचा असल्यास सहाय्यक निबंधक (सहकार) यांची एन.ओ.सी. व संस्थेचा ठराव .
 9. ई-चलानः- रु.६०/-किरकोळ ग्रामीण, रु.३००/- शहरी
 10. पँन कार्ड ( झेराक्स प्रत )
 11. आय डी फ्रुप ( झेराक्स प्रत )
 12. वैद्यकिय अधिकारी यांचे प्रमाणपत्र
 13. ई-परवाना या वेबसाईडवर प्रस्ताव तयार करणे
 1. गुणवता नियंत्रण निरिक्षकांचे मौका तपासणी अहवाल फार्म नं. ४
 2. केंद्र व गोदाम यांच्या जागेचा चतुर्शिमा नकाशा
 3. ग्राम पंचायत ठरावाची प्रत किंवा नगर पालीका यांची एन ओ.सी.
 4. घर कर पावती.
 5. जबाबदार प्रो.प्रा. चा रु. १००/-च्या स्टँम्प पेपरवर अँपीटेड करारनामा
 6. व्दिप्रतीत फार्म ओ.
 7. किरायाचा असल्यास रु. १००/-च्या स्टँम्प पेपरवर अँपीटेड करारनामा.
 8. सहकारी संस्थेचा असल्यास सहाय्यक निबंधक (सहकार) यांची एन.ओ.सी. व संस्थेचा ठराव .
 9. ९ ) ई-चलानः- रु.६०/-किरकोळ ग्रामीण, रु.३००/- शहरी .विलंब शुल्क १०/-
 10. पँन कार्ड ( झेराक्स प्रत )
 11. आय डी फ्रुप ( झेराक्स प्रत
 12. वैद्यकिय अधिकारी यांचे प्रमाणपत्र
 13. )
 14. ई-परवाना या वेबसाईडवर प्रस्ताव तयार करणे
 15. ज्युन्या परवान्याची झेराक्स प्रत
 16. तिन वर्षाचा विक्री अहवाल

पुरस्कार

अ नु. पुरस्काराचे नाव क्षेत्र निवड कमेटी सन्मान / गौरव
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार अनुसुचीत जाती अनुसुचित जमाती सर्व्साधारण गटातील उत्कृष्ठ काम करणारे शेतकरी राज्य स्तरावरील कमिटीदरे निवड राज्यपाल यांचेकडुन विशेष कार्यक्रमात रोख पुरस्कारासह गौरव
उद्यान पंडित पुरस्कार अनुसुचीत जाती अनुसुचित जमाती सर्वसाधारण गटातील उत्कृष्ठ काम करणारे शेतकरी राज्य स्तरावरील कमिटीदरे निवड राज्यपाल यांचेकडुन विशेष कार्यक्रमात रोख पुरस्कारासह गौरव
जिजामाता पुरस्कार कृषि उत्पादनात उत्कृष्ठ कार्य करणार्या महिला शेतकरी राज्य स्तरावरील कमिटीदरे निवड राज्यपाल यांचेकडुन विशेष कार्यक्रमात रोख पुरस्कारासह गौरव
कृषि भुषण पुरस्कार स्वतः उत्कृष्ठ शेतीकरुन इतरांना मार्गदर्शन करणारा शेतकरी राज्य स्तरावरील कमिटीदरे निवड राज्यपाल यांचेकडुन विशेष कार्यक्रमात रोख पुरस्कारासह गौरव

माहिती अधिकारी

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गतच्या कलम ४ ;१) ;खद्ध प्रमाणे १ ते १७ नमुन्यातील स्वयंप्रेरणेने करावयाचे प्रकटण तपशिलवार तयार करफन प्रसिध्द करण्यांत आले आहे. विभागाअंतर्गत जनमाहिती अधिकारी, सहारूयक जनमाहिती अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी यांची नेमणुक करण्यांत आली आहे

१)   श्री.सी.एम.कांबळे, जन माहिती अधिकारी

२)   श्रीमती एन.एस.देशभ्रतार सहारूयक जनमाहिती अधिकारी

३)  श्री.एस.एस.किरवे, प्रथम अपिलीय अधिकारी

प्राप्त क्षाालेल्या अर्जावर विहीत मुदतीचे आंत कार्यवाही करण्यांत येत आहे..

नागरिकांची सनद

कत्रषि समिती सदस्यांचे नांव, पत्ता व दुरध्वनी क्रमांक

अनु सदस्यांचे नावपत्ता दुरध्वनी क्रमांक
श्री संदिपभाऊ सोमाजी ताले, सभापतीमु. राघो, पो. लेन्डेझारी, ता. तुमसर, जिल्हा भंडारा ९६३७६९७८९८
श्री.सुरेश हरिशचंद्र रहागडाले ,सदस्यमु.पो.डोंगरी+बु ता.तुमसर जि.भंडारा ९७६४०७८७१७
सौ.रफपलता नामदेव जांभुळकर ,सदस्यामु.गराडा पो.केसलवाडा+वाघ ता.लाखनी जिल्हा भंडारा.८००७५२७९९५
श्री.मोहन विठठलराव पंचभाई ,सदस्यमु.येनाळा पो.भेंडाळा ता.पवनी जिल्हा भंडारा ९४२३११४६०५
सौ.निताबाई दुर्वास आकरे, सदस्यामु.खरबी ;नाकाद्ध पो.ठाणा+पें.पप ता.जिल्हा भंडारा ८००७४२४३२१
श्री.अशोक श्रावण उईके ,सदस्यमु.आसलपाणी पो.गर्रा+बघेडा ता.तुमसर जिल्हा भंडारा ९५४५६५४६८६
सौ.नलिनी विनोद खरकाटे ,सदस्यामु.पो.लाखांदुर ता.लाखांदुर जिल्हा भंडारा ९४२१८९६५९६
श्री. ऋषी रावजी इनवाते ,सदस्यमु.खेडेपार पो.रेगेपार+कोठा ता.लाखनी जिल्हा भंडारा ९७६४९४७९८६
सौ.संविता शंकर बाम्हणकर ,सदस्यामु.पो.पळसगांव+सो ता.साकोली,जिल्हा भंडारा ९०११९०४९४२
१०श्री.महेन्द्र रामकत्रष्ण शेन्डे ,सदस्यमु.पो.करडी ता.मोहाडी जिल्हा भंडारा९९२३८६२१४६
११श्री.अविनाश आंनदराव ब्राम्हणकर ,सदस्यमु.सालेबर्डी पो.दिघोरी+मो ता.साकोली जि.भंडारा.९४२२१५७५८१