जिल्हा ग्राम विकास निधी कर्ज

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम १३३ नुसार प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा ग्राम विकास निधी गठीत केलेला आहे. मुंबई जिल्हा ग्राम विकास निधी नियम १९६० नुसार प्रत्येक ग्रामपंचायतीने तिच्या मागील वित्तीय वर्षातील उत्पन्नाचे ०.२५ टक्के रक्कम अंशदान म्हणून जिल्हा ग्राम विकास निधीत डिसेबर पूर्वी जमा करणेची तरतूद आहे. ग्रामपंचायतीकडून अंशदान म्हणून प्राप्त झालेल्या निधीतून पंचायतीना अधिनियमातील अनुसूची एक मध्ये निदिष्ट केलेली विकास कामे पार पाडण्यासाठी ग्रामपंचायतीची वि'मान आर्थिकस्थिती व कर्ज परतफेडीची क्षमता विचारात घेवून अंदाजपत्रकीय रक्कमेच्या ७५ टक्के प्रमाणे कर्ज मंजूर करता येते. ग्रामपंचायतींकडून प्राप्त झालेल्या कर्ज प्रस्तावाची छाननी केलेवर कर्ज मंजूरीचे अधिकार स्थायी समितीस आहेत.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान

ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमाचा मुळ उद्देश ग्रामीण जनतेच्या आरोग्यमान उंचावण्याचा आहे. सन २००२ -२००३ पासुन स्वच्छतेशी व ग्राम विकासाशी निगडीत एखाद्या विशिष्ट क्षेत्रात भरीव काम करणार्या ग्रामपंचायतींना जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर विशेष बक्षिसे देण्याचा उपक्रम शासनाने दिनांक १५ सप्टेंबर २००८ नुसार सुरु केलेला आहे.

अभियानाची पुर्व तयारी :- सदर अभियान माहे सप्टेंबर व ऑक्टोंबर महीण्यापासून सक्रिय या अभियान अंतर्गत वातावरण निर्मीती करिता लाक्षणिक स्वरुपातील कृती कार्यक्रम राबविल्या जातो.सदर हा कार्यक्रम ऑक्टोंबर ,नोव्हेंबर व डिसेंबर या कालावधीत अभियानाच्या अंमलबजावणीचा कार्य्रकम ग्रामपंचायत स्तरावर सुरु होतो.या अभियानाअंतर्गत वैयक्तीक शौचालय, सार्वजनिक शौचालय,दुरुस्ती,वापर,सांडपाणी व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापन ईत्यादीवर भर देवून ग्रामपंचायत निर्मल ग्राम पुरस्कारासाठी तयार केल्या जाते.यामध्ये वरीष्ठ नागरीक व अपंग यासाठी योग्य व्यवस्था करणे व ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छतेचे सातत्य राहील व स्वच्छता कार्यक्रमात वृद्दी करण्यात येते.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धेचा कार्यक्रम एकत्रितरित्या शासनाकडून आखलेला आहे.त्यामध्ये प्रथम फेरी व्दितीय फेरी,तृतीय फेरी,चतुर्थ फेरी व पांचवी फेरी यानुसार पंचायत समिती,स्तर ते राज्यस्तर पर्यंत बक्षिस पात्र योजना आखीव आहे.
जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक ५ लक्ष व्दितीय क्रमांक ३ लक्ष व तृतीय क्रमांक २ लक्ष रुपये देण्यात येतो.सदर अभियान सन २०००-०१ पासून राबविणेत येत आहे.
 • उद्देश : ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावणे .
 • ग्रामीण भागात अशुध्द पाण्यामुळे व अस्वच्छ परिसरामुळे उदभवणार्याᅠ रोगाचे निर्मूलन करणे.
 • वैयक्तीक स्वच्छतेचे ग्रामीण जनतेत आवड निर्माण करणे उघडयावरील शौचविधी बंद करणे


अभियानांतर्गत सन २०१३-१४ मध्ये जिल्हास्तरावर प्रथम, व्दितीय, तृतीय स्थानी आलेल्या ग्रामपंचायतींचा तपशिल खालीलप्रमाणे
अक्र वर्ष प्रथम व्दितीय तृतीय
२०१३-१४ पंचायत समिती,भंडारा अंतर्गत ग्रामपंचायत कवडसी व पंचायत समिती,साकोली अंतर्गत ग्रामपंचायत घानोड पंचायत समिती,मोहाडी अंतर्गत ग्रामपंचायत एकलारी व पंचायत समिती साकोली अंतर्गत ग्रामपंचायत सिरेगांवटोला पंचायत समिती, पवनी अंतर्गत ग्रामपंचायत तिर्री

रिक्त पदाची माहिती

अ.क्र.संवर्गाचे नांवमंजुर पदेभरलेली पदे रिक्त पदे
विस्तार अधिकारी (पंचायत)२३२३ -----
ग्राम विकास अधिकारी ७२५४१८
ग्राम सेवक३२७३१५१२

माहितीचा अधिकार अधिनियम २००५

माहिती अधिकारी - व्ही . जी. पटले . अधिक्षक
अपिलीय अधिकारी - श्रीमती मंजुषा ठवकर. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचा.)

जिल्हास्तरीय लोकशाही दिन प्रलंबित प्रकरण

अ.क्र.टोकनक्र.लो.दिन दिनांकअर्जदारावे नाव व पत्तातक्रारीचा तपशिलतक्रारीची स्थिती.
१२०३ सप्टेंबर २०१२ श्री. कैलास पतिराम जगनाडे. श्री. भिमराव अभियान नागदेवे.रा. किन्ही/गडेगाव त. लाखनी, जि.भंडारा.ग्राम पंचायत किन्ही गडेगाव येथील सरपंच श्री. शेषराव रतिराम पंधरे यांनी सरपंच पदाचा दुरउपयोग करुन शासकिय जागेवर अतिक्रमण केल्यामुळे ग्रा. प.ं सदस्य पद रद्द करण्याबाबत.सदर प्रकरणी भूमी अभिलेख कार्यालय लाखनी यांचेकडून सिमांकन व मोजनी अभावी प्रलंबित आहे. लोकशाही दिन प्रकरणी अहवाल अप्राप्त आहे.
३५०२ सप्टेंबर २०१३सिध्दार्थ राजहंस लोणारे रा. दिघोरी मोठी ता. लाखांदूर जि. भंडारा.सार्वजनिक सरकारी रस्त्यावर मुजोरीने पक्की इमारत बांधून रस्ता बंद केल्याबाबत.तक्रारीच्या अनुषंगाने ख.वि.अ. पं.स. लाखांदूर यांचेकडून कार्यपूर्ती अहवाल सादर करण्यास्तव या कार्यालयाचे पत्र क्रमांक २०७६ दि. ३०/०४/१४नुसार कळविण्यात आले आहे. अहवाल अप्राप्त.
०१ एप्रिल २०१३श्री. फकीरा आबाजी करेले, रा. सानगडी ता. साकोली जि. भंडारा.पदाचा गैरवापर करुन मोरेकर्यांना संरक्षण देणे. ७३ व्या घटना दुरुस्तीचे नागरिकांना मिळालेले अधिकार काढून घेणे. ग्रा.ं प. सानगडीचे कार्यकारी मंडळ बरखास्त करुन नियमानुसार कार्यकवाही होण्याबाबत.तक्रारीतील मुद्दा क्र. १,३,४,६ च्या अनुषंगाने खं.वि.अ. पं.स. साकोली यांचेकडून कार्यपूर्ती अहवाल सादर करण्यास्तव या कार्यालयाचे पत्र क्रमांक १५९० दि. २८/०४/१४ नुसार कळविण्यात आले आहे. अहवाल अप्राप्त.

विभागीय लोकशाही दिन प्रकरण
अ.क्र.टोकन क्र.लो.दिन दिनांकअर्जदारावे नाव व पत्ता तक्रारीचा तपशिलतक्रारीची स्थिती.
१९६४१०/०२/२०१४श्री. फकीरा आबाजी करेले, रा. सानगडी ता. साकोली जि. भंडारा.भ्रष्टाचाराचे माध्यमातून पदाचा गैरवापर करुन तहसिलदार साकोली यांचे आदेशाची पायमल्ली करुन अतिक्रमण धारकांना संरक्षण देण्याबाबत.दिनांक १५/०४/२०१४ ला मा. विभागीय आयुक्त नागपूर यांचेकडील दाख्ंल लोकशाही दिनात ग.वि.अ. यांचेकडून सादर करण्यात आलेला अहवाल तसेच सदर तारखेस निपटार्याबाबत झालेल्या कार्यवाहीचा अहवाल पत्र क्र. २०७७ दिनांक /३०/०४/२०१४ अन्वये मागविण्यात आलेला आहे. अहवाल अप्राप्त

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम (केंद्र शासन अर्थसहाय्यित)

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाची सुरूवात सन २००९ पासून झाली. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम हा पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत तीन यंत्रणाद्वारे राबविण्यात येत आहे.

 • जिल्हा परिषद
 • महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
 • भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा

 कार्यक्रमाचे उदिष्टये

प्रत्येक ग्रामीण व्यक्तीस पेयजलाची किमान गुणवत्ता राखून पिण्यासाठी ,स्वयंपाकासाठी व इतर मुलभूत गरजांसाठी सातत्याने नित्यनियमाने सर्वपरिस्थितीत, सुलभरित्या, पुरेसे व सुरक्षित पाणी उपलब्ध करूण देणे.

 धोरण :-
 • सन २००० पूर्वी, ध पुरवठा आधारित धोरणा नुसार ध ( ) योजना राज्यातील बहुतांशी सर्वच ग्रामीण पाणी पुरवठा योजनाना ह्या महाराष्ट्र जीवान प्राधिकरणामार्फत आणि भुजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेमार्फत राबविल्या जात होत्या.
 • सन २००० पासून ७३ व ७४ व्या राज्यघटना दुरुस्तीच्या आधारे केंद्ग शासनाच्या धमागणी आधारित योजनाना ध ( ) धोरणा नुसार स्थानिक स्वराज्यसंस्था म्हणजेच ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेमर्फत ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचे नियोजन नुसार , अंमलबजावणी आणि देखभाल दुरुस्ती पाहिली जाते.
 • ग्रामसभेने घेतलेल्या निर्णय नुसार ग्रामपंचायतीस अमर्याद किंमतीच्या योजना राबविण्याचे अधिकार प्राप्त झाले. जिल्हा परिषदेने आणि राज्यशासनाणे केवळ प्रवर्तक () म्हणून काम पहावयाचे आहे.
 • सन २००५-०६ ते सन २००८-०९ या एकूण चार वर्षामध्ये केंद्र शासनाच्या धभारत निर्माण कार्यक्रमांतर्गतध राज्यातील सर्व ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचे संनियंत्रण करण्यात आले.
 • सन २००९-१० पासून धराष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गतध या ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचे सं¬ाियंत्रण केले जात आहे.
 कार्यक्रमाचे वैशिष्ठये :-
 • ग्रामीण भागात कायम स्वरुपी सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करणे.
 • अस्तित्वातील उद्भवाचे ¬¬ाुत¬ााीकरण तथा बळकटीकरण करुन उद्भवाची शाश्वतता वाढविणे
 • ग्रामीण भागातील भूजल वापर, भूपृष्ट वापर व पाऊस पाणी संकलना द्वारे पाणी वापर व उपलब्धता यांचा समतोल राखणे.
 • ग्रामीण भागातील योजनांना संकल्पित कालावधीपर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवणे.

सत्तेच्या विकेंद्गीकरणाद्वारे नियोजन, अंमलबजावणी तथा देखभाल दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी गावाकडे सोपविणे व त्याद्वारे पाणी व्यवस्थापना मध्ये सर्व स्तरावर समानता राखून गावाची संपूर्ण स्वावलंबी यंत्रणा निर्माण करणे.
 जलसुरक्षेचे स्थापना :-

 • जलसुरक्षा स्थापीत करण्याचे दृष्टीने पाणी पुरवठा व्यवस्थेसाठी एकापेक्षा जास्त स्त्रोतांच्या वापराचे नियोजन करणे.
 • विविध स्त्रेतांपासून विविध प्रमाणात व विविध वापरासाठी जलसंवर्धन व साठवणूकीचा समावेश
 • पारंपारीक व्यवस्थेचे पुनर्जीवन, भूजल व भूपृष्टावरील पाण्याचा एकत्रित वापर, पावसाळी पाण्याची साठवणूक व भूजलाचे घरगुती व समुदाय पातळीवर संवर्धन.
 • भूजल पुनार्भरण हे भुजलावर आधारीत पाणी पुरवठा योजनांचा अंगीभूत घटक राहील.
 • भूपृष्टावर आधारीत पाणी पुरवठा योजनांतर्गत पाणलोट क्षेत्राचे संरक्षण.घरगुती पातळीवर वैयक्तिक शुध्दीकरण संयंत्रणाचा वापर.
 निधी
 • केंद्र निधी पैकी ४५ टक्के निधी गावे/वाडयापाडयापर्यंत पेयजल योजना () राबविण्यासाठी उपलब्ध.
 • अद्याप न हाताळलेली (-), अशतः हाताळलेली ( ), पुन्हा हाताळावयाच्या ( ) गावे/वाडयापाडयापर्यंत पुरेसा व सुरक्षित पाणी पुरवठा करणे.

निधीची उपलब्धता : केंद्ग शासन व राज्य शासन ५०:५० प्रमाणात.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

जिल्हयातील ५४२ ग्रामपंचायतीमधील ६०४६१५ नोंदणीकृत मजुरांना त्यांचे मागणी प्रमाणे कामे देण्यात येत आहेत ग्रामसभेने मंजुर केलेल्या कामास जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेनी मंजुरी दिल्यानंतर कामाचे अदांजपत्रकास तांत्रीक मंजुरी देवुन, प्रशासकिय मंजुरी देवुन कामे सेल्फवर ठेवण्यात आली आहेत.

कामावर हजेरी पत्रक ठेवण्यात येत आहे. हजेरीपत्रक ६ दिवसांचे आहे. हजेरीपत्रक बंद झाल्यानंतर १५ दिवसांचे आंत मजुरांना त्यांचे बँक खात्याववर मजुरीची रक्कम जमा करण्यात येते. मंजुराना आठवडयात केलेल्या कामाप्रमाणे मंजुरीची वेतन चिठ्ठी संग्राम कक्ष / पंचायत समिती मार्फत देण्यात येत आहे.

मजुरांना कामाचे ठिकाणी पिण्याचे पाणी, हत्याराचे भाडे, व हत्यार्यांची पजाईकरीता वेगळा मोबदला देण्यात येतो. कामाचे ठिकाणी मंजुराना सावलीकरीता मंडप व पाच वर्षाखाली मुलांन करीता पाळण्याची व सोईची सोय व प्रथमोपचार पेटी ठेवण्यात येतो. कामावर दरपत्रक फलक सुध्दा लावण्यात येतो व मजुरांना त्यांची निर्धारित मजुरीकरीता किती काम करावे लागेल याकरीता चाचणी खड्डा खोदुन प्रात्यशिक सुध्दा देण्यात येतो.

सदर योजनेत प्रामुख्याने वृक्षलागवड, वैयक्तीक शौचालय, मा.मा. तलावातील गाळ काढणे, नहर दुरुस्ती, नालासरळीकरण, सिंचन विहिरी, राजीव गांधी भवन, बांधकाम, खेळाचे मैदान सपाटीकरण, मजगी, गुरांचे, शेळीपालन, व कुक्कुटपालन पालन शेड, पांदन रस्ते गांवातर्गत रस्ते इ कामे घेण्यात येत आहे.

दिनांक ३ मे २०१४ ला एकुण १०२१ कामे सुरु असुन, ५८,८३५ मजुर काम करीत आहेत. सेल्फवर ३७१६ कामे असुन त्यांची मजुर क्षमता ४२.८१ लाख आहे.

नागरिकांची सनद

नागरिकांची सनद ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद भंडारा

अ.क्र. सेवेचा तपशिल सेवा पुरविणारे अधिकारी/कर्मचारी यांचे नाव व पद सेवा पुरविण्याची विहीत मुदत ज्यांच्याकडे तक्रार करावयाचे आहे त्या अधिकार्याचे नाव
माहीती अधिकार अधिनियम २००५ नुसार माहिती अधिकाराची कामे श्री. व्ही.जी.पटले ३० दिवसात उप मु. का. अ(ग्रा.प.)
  गोपानिय अहवाल संबंधीत (ग्रा.से.,ग्राविअ.,वि.अ.पंचा.) वार्षिक उप मु. का. अ(ग्रा.प.)
मा.मु.का.अ./उप.मु.का.अ./विअ(पं) यांचे ग्रा.प. निरीक्षण व दप्तर तपासणी . श्री.बोरकर वि.अ.पं. ३० दिवसात --''--
  ग्रा.प.चे संशयित अफरातफर प्रकरणे चौकशी करणे व निकाली काढणे ७ दिवसात
  ग्रा.प.लेखा आक्षेपाचे, तक्रारींची प्रशासकीय चौकशी बाबत कामे ३० दिवसात
  पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना शासन योजने नुसार --''--
  सुक्ष्म नियोजन व पर्यावरण विकास अराखडा बाबत कामे शासन निर्देशान्वये --''--
  सौरपथदिवे कार्यक्रम राबविणे. ७ दिवसात --''--
  ग्रामपंचातीसाठी जनसुविधा योजना व मोठया ग्रा.पं.साठी नागरी सुविधा योजना शासन निर्देशान्वये --''--
3 सरपंच/उपसरपंच/सदस्य यांचे विरुध्द कलम.३९, क.१४,क. ४०,क १७९ ची कार्यवाहीची प्रकरणे. कार्यासना क्रमांक १४ श्री.नाईक ७ दिवस --''--
  गावठान/पुनर्वसन /नवीन ग्राम पंचायत व नगर पंचायत स्थापण करणे, ग्रामपंचायत विभाजन व विर्सजबाबद ग्रामपंचायत निवडणुक बाबत कामे. ७ दिवस --''--
ग्रामसेवक/ग्रा.वि.अ./वि.अ.(पंचा.)/ग्रामपंचायत कर्मचारी यांचे आस्थापना व निवृत्ती वेतन विषयक कामे. कार्या. क्र. १५ श्री. रविंद्ग राठोड व.स ७ दिवस --''--
  राज्य कृती आराखडा, ग्रा.से. प्रशिक्षण/संम्मेलना इत्यादीसाठी सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं.सदस्य ग्रामसेवक /ग्रा.वि.अ. /वि. अ. प्रशिक्षण कार्यक्रम. निर्देशान्वये --''--
ग्रामसेवक/ग्रा.वि.अ./वि.अ.(पंचा.)/ सरपंच/उपसरपंच/सदस्य यांच विरुध्द तक्रारी व प्रशासकीय कार्यवाही करणे. कार्या.क्र. १५(१) श्री. टि.बी. व.सहा ७ दिवस --''--
  ग्रामसेवक/ग्रा.वि.अ./विस्तार अधिकारी(पंचा.) यांचे ¬ािलंब¬ा व चौकशी संबंधी . ७ दिवस --''--
  जिल्हा भ्रष्टाचार ¬ािर्मुल¬ा बाबत कामे. ७ दिवस --''--
लोकशाही दिन ,लोकआयुक्त व मानावाधिकार आयोग यांचेकडील तक्रारीबाबत कार्यासन क्रमांक १६ कु.चौधरी व.सहा. ७ दिवस --''--
  स्था.नि.ले., महालेखाकार तसेच पं.रा.स ,लोकलेखा समिती यांचेकडील लेखा . निर्देशान्वये --''--
  जि.प,पं.स व ग्रामपंचायत अंतर्गत अतिक्रमण प्रकरणांबाबत कार्यवाही प्रकरणे. ७ दिवस --''--
  मु.ग्रा.पं.अधि.१९५८ चे कलम १२४/१२५ नुसार कर आकारणी प्रकरणे ७ दिवस --''--
संत गाडगेबाबा ग्रा.स्व.अभिया¬ा संबंधीत कार्या. क्र. १७ - मेश्राम शास¬ा -ािर्देशा¬वये --''--
  बैठकी,मवेशी बाजार, शे¬ाखत,आमराई लिलाव प्रक्रिया करणे वार्षिक प्रक्रिया --''--
  मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं) यां¬ाी सांगीतलेली इतर कामे ¬ािर्देशा¬वये --''--
ग्रा.पं.विभाग वार्षिक प्रशास¬ा अहवाल तयार करु-ा सादर करणे कार्या. क्र. १८(३)श्री. आर.जे.बारई वार्षिक प्रक्रिया --''--
  महाराष्ट्राची आर्थिक पाहणी व विवीध प्रपत्रात माहीती बाबत शास¬ा -ािर्देशा¬वये --''--
  ग्रा.पं.चे लेखा आक्षेप ¬ािपटारे ¬ािकाली काढणेबाबत. ७ दिवसात --''--
  ग्रा.पं.हददीतील रस्त्यावरील पोल व दिवेबाबत कामे. ७ दिवसात --''--
  वित्त आयोगाचे ¬ािर्देशा¬वये ग्रामपंचायतीकडू¬ा माहीती मागविणेबाबत ¬ािर्देशा¬वये --''--
जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायत यांची मालमत्ता संबंधा¬ो कामे. कार्या.क्र. २३- श्री.¬ााईक मासीक --''--
  ई-पंचायत प्रकल्प अंमलबजावणी बाबत कामे. शास¬ा -ािर्देशा¬वये --''--
  जिल्हा ग्राम विकास ¬ािधी संबंधीत संपुर्ण कामे कार्यास¬¬ा क्रमांक १९- श्री भगत ग्रा.वि.अ. मासीक --''--
  यशवंत पंचायत राज अभिया¬ा बाबत कामे शास¬ा -ािर्देशा¬वये --''--
  महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहीम राबविणे सभेस सहाय्य करणे --''--
  अ¬ाु.जमाती व इतर पारंपारीक व¬ावासी कायदा २००६ बाबत शास¬ा पत्रा-वये --''--
  मु.ग्रा.पं.अधि.१९५८ चे कलम ७ ¬ाुसार ग्रामसभा व त्याअ¬ाुषंगा¬ो कामे. तक्रारी-ाुसार --''--
१० सरपंच मा¬ाध¬ा /सदस्य बैठक भत्ता व ग्रा.पं.कर्मचारी /महसुल संबंधी/मुद्गांक शुल्क/यात्रा कर/आदिवासी मागास /विक्रय वस्तु व सेवा शिक्षण उपकर अ¬ाुदा¬ा कोषागारातुुु¬ा आहरीत देयके व वितरण आदेश बाबत. १३ वा वित्त आयोगबाबत/ उपरोक्त लेखाशिर्षचे अंदाजपत्रके, अ¬ाुदा¬ा व खर्च ताळमेळ ,वि-ाियोज¬ा लेखे,उपयोगीता प्रमाणपत्रा बाबत कार्यास¬ा क्रमांक २४- कु.खडसे क.सहा.(लेखा) ७ दिवसात --''--

निर्मल भारत अभियान

आपल्या देशाने गेल्या ४०-५० वर्षात अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे. अनेक आधुनिक सुधारणा गावागावात, वाडयापाडयापर्यंत पोहोचल्या आहेत. मात्र स्वच्छतेच्या बाबतीत आपण आजही मागे आहोत. ग्रामीण भागातील ७० ते ८० टक्के लोक आजही उघडयावर संडासला जातात. यामुळे रोगराईला आयतेच आमंत्रण मिळते. अनोक साथीचे रोग देशात ठाण मांडून बसले आहेत. सभ्यतेच्या व संस्कृतीच्या दृष्टीने विचार केला तर उघडयावर संडासला बसणे हा एक काळीमाच आहे. हे चित्र बदलवायला पाहिजे, यासाठी शासनही अनेक पातळयांवर वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. अनेक संस्था, व्यक्ती, गावे यासाठी झटत आहेत. अनेक गावासाठी हागणदारी मुक्त होण्याचा प्रयत्न चालवला आहे. याकरीता मोठया प्रमाणावर शौचालयाची उभारणी होणे आवश्यक आहे, ही सर्व शौचालये तांत्रिकदृष्टया निर्दोष बांधली गेली तरच ती वापरात रहातील.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना आणि निर्मल भारत अभियान हे केंद्र सरकारच्या ग्रामीण पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाकडून संपूर्ण देशभर राबविले जाणारे दोन महत्वाकांक्षी कार्यक्रम आहेत. महाराष्ट्र राज्याने स्वच्छता कार्यक्रम आणि पाणी पुरवठा हे दोन्हीही कार्यक्रम लोकसहभागाच्या माध्यमातून अभियानाच्या स्वरुपात राबवून संपूर्ण देशासमोर एक आदर्श ठेवला आहे. एकंदरीतच निर्मल भारत अभियानाची कक्षा विस्तारावी, जेणेकरुन लोकांना एक आरोग्यपूर्ण आणि संपन्न जीवन जगता यावे या उद्देशाने पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने हागणदारीमुक्त गाव, पाणी व स्वच्छता, सांडपाणी व घनकचरा यावर देशव्यापी अभियाने राबवायचे आहे.

निर्मल ग्राम पुरस्कार योजना अंतर्गत निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीला बक्षिसाची रक्कम बाबत माहिती :-
सेन्सस २०११ च्या लोकसंख्या प्रमाणे :-
अ.क.लोकसंख्या विवरणबक्षिसाची रक्कम
०-९९९ लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीला १ लाख रूपये
१००० ते १९९९ लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीला२ लाख रूपये
२००० ते ४९९९ लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीला४ लाख रूपये
५००० ते ९९९९ लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीला८ लाख रूपये
१०,००० च्या वर लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीला१० लाख रूपये

निर्मल भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकाम निधीबाबत माहिती
१. निर्मल भारत अभियानांतर्गत एकुण प्रोत्साहनपर निधी - ४,६००/-
२. मगांग्रारोहयो अंतर्गत एकुण निधी - ५,४००/-
३. एकुण निधी - १०,०००/-

दोन गोल खड्ड्याचा सोपा संडास बांधकाम करण्याकरीता माहिती

शौचालयाचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी व्दिकूप शौचालय हा एक चांगला प्रकार आहे. यालाच सोपा संडास/ सुलभ संडास किंवा दोना टाक्याचा संडास अशीही नावे आहेत. या शौचालयाचे पुढील गुण आहेत.

 • हा स्वस्त आहे, सेप्टीक संडासच्या तुलनेत याला निम्याहून कमी खर्च येतो.
 • याला पाणी कमी लागते.
 • याला तुलनेणे जागाही कमी लागते.
 • यापासून रोगराई पसरत नाही मसेच याला दुर्गंधी येत नाही.
 • यापासून उत्तम खत मिळते तसेच देखभाल करणेही सोईचे होते.
निर्मल भारत अभियानातर्गत निरोगी राहण्याकरीता प्रमुख संदेश
 • शौचालयाचे तांत्रिक बांधकाम करून शौचालयाचा नियमित वापर करणे.
 • बालकाच्या विष्ठेची सुरक्षित विल्हेवाट लावावी जेणेकरून आजार पसरणार नाही.
 • जेवणपूर्वी, जेवणा नतर, शौचाहून आल्यानतर आणि बालकाची विष्ठा हाताळल्या नंतर साबणाने हात स्वच्छ धुणे.
 • पिण्याचे पाणी स्वच्छ भांडयात उंचावर ठेवून झाकून ठेवावे.
 • पाणी काढण्यासाठी ओगराळयाचा वापर करावा किंवा तोटी असलेला माठ वापरावा.
सांडपाणी व घानकचरा संबंधी दयावयाचे संदेश आणि निधी
 • घरगुती शौचखडडे तयार करुन सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे.
 • घरगुती स्तरावर गांडूळ खत निर्मिती करुन कचर्यातून अर्थ संपादन करणे .
 • जलस्थिरीकरण तळे तयार करुन वाहत जाणारे पाणी पुन्हा वापरुन पाण्याचा सदुपयोग करणे .
 • घनकच-यावर अंतिम प्रक्रिया करुन गावाची आर्थिक स्थिती सुदृढ करणे .
 • परसबाग तयार करून सांडपाण्याचा पुन्हा वापर करणे
 • गादेपट्टी तयार करून कचर्याची योग्य विलेवाट लावणे
अक्रकुटुंबाचे विवरणनिधी
०-१५० कुटुंब असलेल्या ग्रामपंचायतीला ७ लाख
१५०-३०० कुटुंब असलेल्या ग्रामपंचायतीला१२ लाख
३००-५०० कुटुंब असलेल्या ग्रामपंचायतीला१५ लाख
५०० च्या वर कुटुंब असलेल्या ग्रामपंचायतीला२० लाख

ग्रामपंचायत विभागाची रचना

ग्रामपंचायत विभागाची रचना