महत्वाचे :
  • official website of ZP BHANDARA

अधिनियम २०१५

महाराष्ट्र लोकसेवा सेवा हक्क अधिनियम, २०१५
  मरठी | इंग्लिश

मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना

महत्वाची संकेतस्थळे

IMPORTANT

जिल्हा परिषद भंडारा पदभारती २०२३ संबंधाने परिक्षेचे प्रवेश पत्र खालिल लिंक वर उपलब्ध आहे

http://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/
oecla_sep23/login.php?appid=
f0bd2b03818a5edbf901626978e53c04

न्यूज / चालू घडामोडी


दिनांक 1.1.2024 ते दि.1.1.2024 च्या स्थितीवर वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) संवर्गाची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी सुधारीत करुन प्रकाशीत करण्याबाबत.   

दिनांक 1.1.2024 च्या स्थितीवर वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) संवर्गाची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी सुधारीत करुन प्रकाशीत करण्याबाबत.   

दिनांक 1.1.2023 च्या स्थितीवर वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) संवर्गाची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी सुधारीत करुन प्रकाशीत करण्याबाबत.   

दिनांक 1.1.2022 च्या स्थितीवर वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) संवर्गाची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी सुधारीत करुन प्रकाशीत करण्याबाबत.   

दिनांक 1.1.2021 च्या स्थितीवर वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) संवर्गाची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी सुधारीत करुन प्रकाशीत करण्याबाबत.   

दिनांक 1.1.2020 च्या स्थितीवर वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) संवर्गाची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी सुधारीत करुन प्रकाशीत करण्याबाबत.   

दिनांक 1.1.2019 च्या स्थितीवर वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) संवर्गाची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी सुधारीत करुन प्रकाशीत करण्याबाबत.   

दिनांक 1.1.2018 च्या स्थितीवर वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) संवर्गाची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी सुधारीत करुन प्रकाशीत करण्याबाबत.   

दिनांक 1.1.2017 च्या स्थितीवर वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) संवर्गाची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी सुधारीत करुन प्रकाशीत करण्याबाबत.   

दिनांक 1.1.2016 च्या स्थितीवर वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) संवर्गाची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी सुधारीत करुन प्रकाशीत करण्याबाबत.   

दिनांक 1.1.2015 च्या स्थितीवर वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) संवर्गाची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी सुधारीत करुन प्रकाशीत करण्याबाबत.   

दिनांक 1.1.2014 च्या स्थितीवर वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) संवर्गाची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी सुधारीत करुन प्रकाशीत करण्याबाबत.   

दिनांक 1.1.2013 च्या स्थितीवर वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) संवर्गाची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी सुधारीत करुन प्रकाशीत करण्याबाबत.   

दिनांक 1.1.2012 च्या स्थितीवर वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) संवर्गाची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी सुधारीत करुन प्रकाशीत करण्याबाबत.   

दिनांक 1.1.2011 च्या स्थितीवर वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) संवर्गाची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी सुधारीत करुन प्रकाशीत करण्याबाबत.   

दिनांक 1.1.2010 च्या स्थितीवर वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) संवर्गाची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी सुधारीत करुन प्रकाशीत करण्याबाबत.   

दिनांक 1.1.2009 च्या स्थितीवर वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) संवर्गाची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी सुधारीत करुन प्रकाशीत करण्याबाबत.   

दिनांक 1.1.2008 च्या स्थितीवर वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) संवर्गाची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी सुधारीत करुन प्रकाशीत करण्याबाबत.   

दिनांक 1.1.2007 च्या स्थितीवर वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) संवर्गाची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी सुधारीत करुन प्रकाशीत करण्याबाबत.   

दिनांक 1.1.2006 च्या स्थितीवर वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) संवर्गाची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी सुधारीत करुन प्रकाशीत करण्याबाबत.   

दिनांक 1.1.2005 च्या स्थितीवर वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) संवर्गाची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी सुधारीत करुन प्रकाशीत करण्याबाबत.   

दिनांक 1.1.2004 च्या स्थितीवर वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) संवर्गाची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी सुधारीत करुन प्रकाशीत करण्याबाबत.   

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत डेटा ऐन्ट्री ऑपरेटर या पदाची भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द़ करण्याबाबत.   

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आशा स्वंयसेविका योजनेअंतर्गत रिक्त गटप्रवर्तक पदभरतीची आक्षेपाबाबद पात्र / अपात्र उमेदवारांची यादी व उमेदवारांकरिता सुचना दिनांक ०५ डिसेंबर, २०२४.   

जी. प. पदभरती 2023- आरोग्य सेवक (महिला ) पदाची अंतिम निवड सूची   

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आशा स्वंयसेविका योजनेअंतर्गत रिक्त पदभरतीची जाहिरात दिनांक 12 ऑक्टोंबर, २०२४   

NHM merit list 07.10.2024   

१५ व्या वित्त आयोगा अंतर्गत कंत्राटी रिक्त पदाच्या पदभरतीतीलअंतिम गुणवत्ता यादी व मुळ शैक्षणीक दस्ताऐवज तपासणी उमेदवारांची यादी दिनांक 07 ऑक्टोबर, २०२४.   

जी. प. पदभरती 2023- कंत्राटी ग्रामसेवक पदाची अंतिम निवड सूची आणी प्रतीक्षा सूची   

जी. प. पदभरती 2023- आरोग्य सेवक 40% पदाची अंतिम निवड सूची आणी प्रतीक्षा सूची   

मुख्यमंत्री युवा कार्या प्रशिक्षण योजना अंतर्गत निवड झालेल्या प्रशिक्षणार्थीची यादी व त्या सबंधित माहिती    

कंत्राटी ग्रामसेवक या पदाच्या दस्त एवज पडताळणी करीता बोलविण्यात आलेल्या उमेदवार यांची यादी   

17 बाबींची माहिती-2-7 (मराठी मध्ये)

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी समुदाय आरोग्य अधिकारी पदाची Exit Exam नंतरची अंतिम गुणवत्ता यादी व समुपदेशन प्रक्रियेबाबत सूचना जिल्हा भंडारा दिनांक १४ जून २०२४

पदभरती 2023- उमेदवार यांचे करीता सूचना

पदभरती 2023- कनिष्ट अभियंता (स्थापत्य ) या पदाचा निकाल

साप्रवि नागरीकांची सनद 2023

जिपभंडारा लोकसेवाहक्क सेवा

पदभरती 2024- अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाचा निकाल

पदभरती 2024- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाचा निकाल

प्रेस नोट (दी. ०५.०६.२०२४)

सार्व.बदल्या 2024 तात्पुरती से.ज्ये.यादी प्रसिध्द करणेबाबत. (वि.अ.(सां), सप्रअ, कप्रअ, व.स. व क.स.)

पदभरती समंधित सूचना (दि. ०३/०६/२०२४)

जून 2024 मधील भरतीचे वेळापत्रक

कृषि विभाग जि.प.भंडारा 1 ते 17 मॅन्युअल सन 2024-25

17 मुद्याची माहिती 2023 -1-117 Final   

महा.लोकसेवा हक्क अधिनियम 2015 प्रचार व प्रसिध्दी बाबत.

जिल्हा परिषद भंडारा, 2023 च्या विविध पदाांच्या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षे संबंधित माहिती पुस्तक

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम - 2015

क्षेत्रफळ व लोकसंख्य

भंडारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७१६.६५ चौ.कि.मी. असून भौगोलिक क्षेत्र ३,८९,००० हे. आहे. सरासरी पर्जन्यमान १३३०.२० मि.मि. असून २००१ चे जनगणनेनुसार लोकसंख्या ११,३६,१४६ एवढी आहे.

भौगोलिक रचना

जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या शाखातील आंबागड डोंगराची रांग पश्चिम पूर्व जिल्ह्याच्या आग्नेय भागात असून जिल्ह्याच्या मध्य भागात भंडारा शहरापासून गोंदिया शहरापर्यंत गायखुरी डोंगराची रांग आहे. यातील खर्रा पहाडी २००९ फुट, लेंडेझरी १४९० फुट आणि जमनी १७२२ फुट उंच आहेत.
जिल्ह्याच्या उत्तरेला मध्य प्रदेशातील बालाघाट, छिंदवाडा जिल्हा आणि पूर्वेला महाराष्ट्राचा गोंदिया जिल्हा आहे. महाराष्ट्रातील नागपूर व चंद्गपूर जिल्हे अनुक्रमे पश्चिम व दक्षिण दिशेला आहेत. वैनगंगा व बावणथडी नद्यांनी जिल्ह्याच्या उत्तरेची नैसर्गिक सिमा आखलेली असून मुंबई-कोलकाता या महामार्ग क्रमांक ६ वर भंडारा शहर जिल्ह्याचे मुख्यालय वसलेले आहे.

जमीन व कृषि :

भंडारा जिल्ह्यातील मृदा मुख्यतः काळीकन्हार, सिहार, मोरांड, खरडी व बरडी आहे. वैनगंगा नदीच्या काठावरील भागात काळीकन्हार व प्रथम दर्जाची मोरांड जमीन आढळते. ती खोल थराची, चिकट वआर्दता टिकवून ठेवणारी असून त्यात वर्षातून दोनदा पिके घेतली जातात. वैनगंगेच्या खोर्यात वाळू मिश्रीत जमीन आढळते, ती भात पिकास योग्य आहे. मोरांड प्रकारच्या जमिनीमध्ये विशेषतः गहू, ज्वारी व जवस ही पिके घेतली जातात. खरडी व बरडी जमिनीत हलक्या प्रकारचे भाताचे पिके घेतले जाते. हा जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात प्रसिध्द आहे.