परिचय

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीअधिनियम1961 नुसारजि.प.भंडारा अंतर्गत कृषी विभागातील वर्ग-3 व वर्ग-4 मधील खालील कामे हाताळण्यात येतात.

  1. विस्तारअधिकारी (कृषी) संवर्गातुन कृषिअधिकारी म्हणुन पदोन्नती देणे.
  2. जिल्हा परीषद अंतर्गत घेण्यात येणा-या कृषि समितीच्या सभेचेआयोजन करणे व नियंत्रणठेवणे.
  3. जिल्हा परीषदअंतर्गत येणारे पं.स.स्तरावरील कृषि विभागाचे कामावर नियंत्रण ठेवणे.

कृषी समितीची रचना

विभागाअंतर्गत राबविण्यांत येणाऱ्या योजना.

उद्दिष्टे कार्येमजकूर

  1. कार्यक्षेत्रात सुरु असलेल्या विविध विकासाच्या कामाचा आढावा घेणे व जेथे कामाची प्रगती समाधानकारक नाही किंवा प्रत्यक्ष जागेवर काही अडचणी निर्माण झाल्या असल्यास त्याचे निराकरण करणे.
  2. अधिनस्त क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी नेमून दिलेली कामे व कर्तव्य समाधानकारक पार पाडतात किंवा नाही याची तपासणी करणे.
  3. क्षेत्रीय कार्यालयात व प्रकल्पस्थानी प्रशासकिय कामकाज वित्तीय व लेखाविषयक बाबी शासनाने नेमून दिलेल्या नियमानुसार होतात किंवा नाही याची पाहणी करणे.
    जिल्हा परिषदे मार्फत शासकीय व स्थानिक स्वरुपाच्या योजनेचा प्रसार स्थानिक लोकांशी संपर्क साधून करणे स्थानिक लोक व लोकप्रतिनिधी यांचा विविध विकासाच्या योजना कार्यान्वीत करण्यासाठी सहयोग मिळविणे.
  4. वरील उद्देश साध्य करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचा-यांसाठी खालील प्रमाणात दौरे व रात्रीचे मुक्काम विहित केलेले आहेत.

आस्थापना विषयक माहिती

अधिकारी, कर्मचारी, मंजूर, भरलेली व रिक्त पद

                   वर्ग १, वर्ग २ चे अधिकारी

                   विभागीय कार्यालयांत कार्यरत कर्मचारी

                   पंचायत समिती स्तरावर कार्यरत कर्मचारी


कृषि विभाग जिल्हा परिषद, भंडारा अंतर्गत कर्मचारी वर्ग ,

मंजुर पद, भरलेले पद व रिक्त पदांची माहीती.

अक्र.पदाचे नांवमंजुर पदभरलेले पद रिक्तपद शेरा
कृषी अधिकारी १३ १० ------
विस्तार अधिकारी १७ ११---- ----
सहाय्यक प्रशासन अधिकारी--------
कनिष्ठ प्रशासन अधिकारी ------
सहाय्यक लेखा अधिकारी --------
वरिष्ठ सहाय्यक (लेखा) --------
वरिष्ठ सहाय्यक ---------
कनिष्ठ सहाय्यक (लेखा) ----
कनिष्ठ सहाय्यक---- ----
१० परिचर ---- ----
११ वाहनचालक ---- ----

कृषि विभाग जिल्हा परिषद, भंडारा, अधिकारी वर्ग मंजुर पदाची माहीती.
अक्र.पदाचे नांवमंजुर पदभरलेले पद रिक्तपद शेरा
कृषि विकास अधिकारी----
जिल्हा कृषि अधिकारी (सामान्य) ----
जिल्हा कृषि अधिकारी (विद्ययो) ----
मोहिम अधिकारी--------

पुरस्कार

अ नु. पुरस्काराचे नाव क्षेत्र निवड कमेटी सन्मान / गौरव
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार अनुसुचीत जाती अनुसुचित जमाती सर्व्साधारण गटातील उत्कृष्ठ काम करणारे शेतकरी राज्य स्तरावरील कमिटीदरे निवड राज्यपाल यांचेकडुन विशेष कार्यक्रमात रोख पुरस्कारासह गौरव
उद्यान पंडित पुरस्कार अनुसुचीत जाती अनुसुचित जमाती सर्वसाधारण गटातील उत्कृष्ठ काम करणारे शेतकरी राज्य स्तरावरील कमिटीदरे निवड राज्यपाल यांचेकडुन विशेष कार्यक्रमात रोख पुरस्कारासह गौरव
जिजामाता पुरस्कार कृषि उत्पादनात उत्कृष्ठ कार्य करणार्या महिला शेतकरी राज्य स्तरावरील कमिटीदरे निवड राज्यपाल यांचेकडुन विशेष कार्यक्रमात रोख पुरस्कारासह गौरव
कृषि भुषण पुरस्कार स्वतः उत्कृष्ठ शेतीकरुन इतरांना मार्गदर्शन करणारा शेतकरी राज्य स्तरावरील कमिटीदरे निवड राज्यपाल यांचेकडुन विशेष कार्यक्रमात रोख पुरस्कारासह गौरव

माहिती अधिकारी

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गतच्या कलम ४ ;१) ;खद्ध प्रमाणे १ ते १७ नमुन्यातील स्वयंप्रेरणेने करावयाचे प्रकटण तपशिलवार तयार करफन प्रसिध्द करण्यांत आले आहे. विभागाअंतर्गत जनमाहिती अधिकारी, सहारूयक जनमाहिती अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी यांची नेमणुक करण्यांत आली आहे

१)  श्री व्ही. जे.पाडवी, जन माहिती अधिकारी
२)  श्री ए.टी.बागडे. सहारूयक जनमाहिती अधिकारी
३)  श्री व्ही. जे.पाडवी, प्रथम अपिलीय अधिकारी

प्राप्त क्षाालेल्या अर्जावर विहीत मुदतीचे आंत कार्यवाही करण्यांत येत आहे..

नागरिकांची सनद

कत्रषि समिती सदस्यांचे नांव, पत्ता व दुरध्वनी क्रमांक

लवकरच update करण्यात येतील