जलव्यवस्थापन व स्वच्ठता समिती २०१२-१३

माहितीचा अधिकार अधिनियम २००५

काय'ाचा उद्देश :-

  1. प्रगल्भ लोकशाहीसाठी माहीतगार नागरिक व नागरिकांचे समुह घडविणे.
  2. नागरिकांचा शासन कारभाराचा सहभाग वाढविणे
  3. राज्यकारभारात पारदर्शकता व खुलेपधा निर्माण करणे
  4. शासन यंत्रणेमध्ये नागरिकांच्या प्रती उत्तरदायित्व निर्माण करणे
  5. राज्यकारभार व व्यवस्थेतील भ्रष्टाचारास आळा घालणे.
  6. माहिती मिळविण्यासाठी व्यवहार्य यंत्रणा उभारणे.
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये लघु सिंचन विभागात माहिती अधिकारी बाबत खालीलप्रमाणे नियुक्ती करण्यंात आलेले आहे.

अ क्र अधिकारी नाव
अपीलीय अधिकारी श्री एस.सी. कापगते,जिल्हा जलसंधारण अधिकारी, जि.प.भंडारा
माहिती अधिकारी श्री ए.एम.आजनकर, सह. जि. ज. अ जि.प.भंडारा
सहा. माहिती अधिकारी सौ. अमिता भोंगे, प्र. कक्ष अधि. (ल.सिं.) जि.प.भंडारा.

नागरिकांची सनद

अ.क्र. सेवेचा तपशील सेवा पुरविणारे अधिकारी/ कर्मचारी यांचे नाव व हुद्या सेवापुरविण्याची विहीत मुदत सेवा विहीत मुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिका-याचे नाव
जिल्हा जलसंधारण विभागतील सर्व प्रकारच्या योजना व कामे सांभाळणे. माहितीच्या अधिकारा अंतर्गत माहिती देणे सहा. जि. ज. संधा. आधि. माहिती अधिकारी ७ दिवस अति. मुख्य कार्यकारी अधिकारी
२७०२ अंतर्गत को. प. बंधारे, साठवणे बंधारे अतिवृष्टी जलसंधारण अधिकारी ७ दिवस जिल्हा जलसंधारण अधिकारी
जिल्हा निधी २७०२ ओ. टी. एस. पी. , इतर बाह्या विभागातील अंदाजपत्रकांना मंजुरी प्रधान करणे श्री डी. ए. नागदेवे ७ दिवस जिल्हा जलसंधारण अधिकारी
विदर्भ संघन विकास कार्यक्रम, जिल्हा पुस्तिका तयार करणे, राज्य स्तरीय जिल्हा पुस्तिका, धडक सिंचन विहीर इ. श्री डी. ए. नागदेवे ७ दिवस जिल्हा जलसंधारण अधिकारी
कार्यालयीन लिपीकाकडून प्राप्त नस्तीवर आस्थानेशी निगडीत नस्तीवर कार्यवाही कार्यालयीन दप्तर तपासणी कोर्ट प्रकरणावर मार्गदर्शन, कार्यालयीन कर्मचार्यावर नियंत्रण कनिष्ठ प्रशासन अधिकारी ७ दिवस जिल्हा जलसंधारण अधिकारी
प्राप्त अनुदान विनिमय बांधकामाच्या मोजमाप पुस्तिका तपासणे देयके तपासणे श्री एस. व्ही. चव्हाण, सहा. लेखा अधिकारी ७ दिवस जिल्हा जलसंधारण अधिकारी
स्थानिक विकास कार्यक्रम, पानसरा तसेच मत्स तलावाच्या लिलावाची माहिती ठेवणे व सभा घेणे श्री आर.आर. सुखदेवे, कनिष्ठ सहा. ७ दिवस जिल्हा जलसंधारण अधिकारी
आस्थाना विषयक संपूर्ण कामे, कोर्ट प्रकरणे श्रीमती वनिता सार्वे वरिष्ठ सह. ७ दिवस जिल्हा जलसंधारण अधिकारी
निवेदा अक्षेपानाची कामे श्री एन.झेड. ठाकरे वरिष्ठ सहा. ७ दिवस जिल्हा जलसंधारण अधिकारी
१० रोखपाल श्री डी.डी. निनावे कनिष्ठ सहा. ७ दिवस जिल्हा जलसंधारण अधिकारी
११ आवक- जावक शाखेची कामे श्रीमती कुंदा पारधी कनिष्ठ सहा. १ दिवस जिल्हा जलसंधारण अधिकारी
१२ बजेट शाखा श्रीमती उषा दि. कुडवे ७ दिवस जिल्हा जलसंधारण अधिकारी
१३ भांडारपाल लेखा आक्षेप श्री. पि. आर. झिंगरे, कनि. सहा. ७ दिवस जिल्हा जलसंधारण अधिकारी
१४ चित्रशाखा, रोजगार हमी योजने अंतर्गत जवाहर सिंचन विहिरी भूसंपादन शाखे संबंधित पत्रव्यवहार, ल. पा. योजनेची माहिती. पाणी वापर सहकारी संस्था स्थापन करणे बाबत पत्रव्यवहार, खरीप आढावा श्री आर.आर. सुखदेवे, कनिष्ठ सहा. ७ दिवस जिल्हा जलसंधारण अधिकारी

लघु सिंचन विभाग रचना

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा
जिल्हा जलसंधारण अधिकारी ,जिल्हा परिषद भंडारा
उपविभागीय जलसंधारण अधिकारी ,जिल्हा परिषद भंडारा
जलसंधारण अधिकारी
सहा. लेखा अधिकारी अधिक्षक
वरिष्ठ सहा. ( लेखा) वरिष्ठ सहा. ( आस्था)
कनिष्ठ सहा. (लेखा) कनिष्ठ सहा. (आस्था)
आरेखक
कनिष्ठ. आरेखक

विभागाच्या योजना