रस्ते विशेष दुरूस्ती व किरकोळ दुरूस्ती

क वर्ग यात्रास्थळ/तिर्थक्षेत्र विकास योजना

भंडारा जिल्हयात तिर्थक्षेत्र विकास योजना (क वर्ग) अंतर्गत घोषित तिर्थक्षेत्राची सुची तालुका निहाय खाली दिलेली आहे. या योजने अंतर्गत तिर्थक्षेत्राचे ठिकाणी भक्तनिवास बांधकाम अंतर्गत रस्त्याचे बांधकाम, सौरदिवे लावणे, शौचालय बांधकाम इत्यादी कामे करण्यात येतात.

क वर्ग तिर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत घोषित तिर्थक्षेत्र सुची.
अ. क्र. तालुका घोषित तिर्थक्षेत्राची गांवे ४८
भंडारा १.गोपीवाडा २.दशबल पहाडी हत्तीडोई ३.कोरंभी देवी ४.रावणवाडी ५.बहिरंगेश्वर (भंडारा) ६.भृंशुंड गणेश (भंडारा) ७.लखा पाटील कोका ८.झिरी नांदोरा ९.हनुमान मंदिर लोहारा १०.त्रिमृती चौक भंडारा ११.भिमगिरी पहाडी राजेदहेगांव
मोहाडी १.खोडगांव २.चंडेश्वरी मोहाडी ३.नागठाणा ४.डोगंरदेव, ५.नेरी ६.ताजमेहदी दरबार बीड ७.साईबाबा देवस्थान देव्हाडा बुज
तुमसर१.चांदपुर, २.गायमुख ३.धुटेरा देवस्थान ४.मांडगी नरसिंह टेकडी
साकोली १.दुर्गाबाईडोह कुंभली २.गिरोला ३.गुंढरी जलाशय ४.सानगडी ५.सुकळी
लाखनी १.मांगली बांध २.भुंगाव मेढा ३.खुर्शीपार बांध ४.बालाजी किल्ला ५.शिवमंदिर किटाउी
१.आसोला शिवमंदिर २.चप्राड पहाडी ३.भागडी पहाडी ४.मांढळ उत्तर वाहिनी ५.रोहणी (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रम) ६.सर्व सिध्दीटोला हनुमान मंदिर दिघोरी मोठी ७.परसोडी नाग ८.सोनी संगम
पवनी१.चंडीका मंदिर पवनी २.चकारा ३.नेरला ४.कोरंभी महादेव ५.रानाई तलाव ६.देवाजी आश्रम कोदुर्ली ७.महासमाधी भुमि महाविहार व दत्तमंदिर रुयाळ (सिंदपुरी) ८.विठठल रुखमाई मंदिर

आस्थापना विषयक माहिती

  • सेवाजेष्ठता यादी
  • कोर्ट प्रकरणे
  • लोक आयुक्त प्रकरणे
  • विभागीय चौकशी प्रकरणे

नौका पुरविणे

ग्रामीण भागातील नदीपात्राच्या ज्या ठिकाणी पुलाची सोय नाही त्याठिकाणी ग्रामस्थांना वाहतुकीसाठी नौका पुरविणे करीता या योजनेची अंमलबजावणी होते. दरवर्षी जिल्हा नियोजन मंडळाकडून या योजनेसाठी नियतव्यय मंजूर केला जातो.जिल्हा परिषदेकडून ग्रामीण भागात नदीपात्राच्या ज्या ठिकाणी पुलाची सोय नाही त्या ठिकाणी नाव उतार मंजूर केला असतो. अशा ठिकाणी नविन नाव पुरविली जाते. यापुर्वी पुरविलेली नाव जर खराब झाली असेल त्या ठिकाणी ही नविन नाव पुरविली जाते. गट विकास अधिकारी यांचे कडून तालुक्यातील अशा नावांचा दरवर्षी लिलाव केला जातो व मंजूर लिलावा प्रमाणे त्यानावाडयाकडून केली जाते. तसेच विशेष दुरुस्ती ही जि.प.स्वानिधी मधून केली जाते.

  • अभिकरण योजना
  • महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना
  • आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम
  • खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम

ठक्कर बाप्पा अदिवासी वस्ती सुधार योजना

वरिल प्रकल्पाचे अधिनस्त असलेल्या गावामध्ये दलित वस्ती सुधार योजनाचे धर्तीवर ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना राबवावयाची आहे. ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा विस्तारीत कार्यक्रमांतर्गत आदिवासी उपयोजना क्षेत्र गाव, माडा, मिनी माडा, आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील क्षेत्र इत्यादी अंतर्गत प्रत्येक गावात एकावर्षी दोन कामे घेता येईल. तसेच गावाच्या लोकसंखेच्या 50% अनुसुचित जमातीची लोकसंख्या असलेल्या गावाकरीता सदर योजना राबवावयाची असून अनुसुचित जमातीची लोकसंख्या 1000 पेक्षा जास्त असलेल्या प्रत्येक गावात प्रत्येक कामासाठी रू. 15.00 लाखाची दोन कामे मात्र एकूण रू 25.00 लाखाचे आधिन राहून व 500 ते 999 लोकसंख्या पर्यत रू. 10.00 लक्ष आणि 500 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावात रू 5.00 लक्ष पर्यतची कामे घेता येईल. यामध्ये सामुहिक विकासाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी प्रस्तावीत सामुहिक लाभाच्या योजना घेण्यात येतात. यामध्ये आदिवासींना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणे, ग्राम स्वच्छता अभियान राबविणे इत्यादी बाबीचा समावेश आहे.

जिल्हा निधी व सेस फंड

ग्रामीण भागातील नागरीकांचे जीवनमान उंचावण्याचे दृष्टीने ग्रामीण भागातील नागरीकांना मुलभूत सुविधा पुरविण्याकरीता जिल्हा निधी व सेस फंड हया योजनेत जिल्हा परिषदेमार्फत दरवर्षी निधी उपलब्ध करण्यात येतो. अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या निधीचे जि.प.प्रभारात समप्रभारात वाटप करण्यात येते सन्मा.जि.प.सदस्यांनी त्यांना विहित केलेल्या निधीचे अधीन राहून सुचविलेल्या कामांनुसार नियोजन तयार करण्यात येते. वरील योजना अंतर्गत प्रामुख्याने गावातील रस्ते नाली, व मोरी बांधकाम, रंगमंच बांधकाम, शाळा/ ग्रामपंचायतीला संरक्षक भिंतीचे बांधकाम इ.विकास कामे हाती घेण्यात येतात.

विभागा अंतर्गत राबविण्यात येणऱ्या विविध योजना.

शासनाकडून प्राप्त होणारा निधी सदर निधी शासनाकडून मंजूर केल्या जात असुन काम निहाय मंजूरी शासन स्तरावरुन दिली जाते.

१ बांधकाम विभाग
        १) २०५९ सार्वजनिक बांधकामे : अ) यंत्रसामृगी व साधन सामृग्री ब) शासन हस्तांतरीत इमारतीची देखभाल दुरुस्ती
        २) ३०५४ मार्ग व पुल परिक्षण व दुरुस्ती

  1. गट अ मजूराचे वेतन
  2. गट अ सर्वसाधारण दुरुस्ती, वार्षिक दुरुस्ती ग्रामा/इजिमा
  3. गट ब विशेष दुरुस्ती ग्रामा व इजिमा: १.सर्वसाधारण दुरुस्ती २.डांबरी नुतणीकरण ३.खडी नुतणीकरण
  4. गट क लहान मोर्यांची सुधारणा करणे
  5. गट ड पुरहानी कार्यक्रम अतिवृष्टी/पुरामुळे हानी झालेल्या रस्त्याची मोर्यांची दुरुस्ती

        ३) ३०५४ मार्ग व पुल १२ वा वित्त आयोग : रस्त्याची सुधारणा व मजबुतीकरण करणे
        ४) ३०५४ मार्ग व पुल (पंचवार्षिक योजना) : नवजाती क्षेत्र उपाययोजना, सर्वसाधारण राज्यमार्ग निधी,अर्थसकल्पीय कामे
        ५) ३०५४ मार्ग व पुल (पंचवार्षिक योजना): नवजाती क्षेत्र उपाययोजना, किमान गरजा कार्यक्रम सर्वसाधारण राज्यमार्ग निधी
        ६) २५१५ इतर ग्रामीण विकास : जिल्हा परिषदा/पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम
        ७) २५१५ इतर ग्रामीण विकास : जिल्हा परिषदा/पंचायत समितीच्या प्रशासकीय नविन निवासी इमारतीचे बांधकाम.

२. जिल्हा वार्षिक योजना बिगर आदिवासी सर्वसाधारण

  1. ३०५४ मार्ग व पुल (स्थानिक क्षेत्र) (बिगर आदिवासी) - जिल्हा व इतर मार्ग किमान गरजा कार्यक्रम राज्य निधी
  2. मार्ग व पुल स्थानिक क्षेत्र बिगर आदिवासी जिल्हा व इतर मार्ग किमान गरजा कार्यक्रम राज्य मार्ग निधी
  3. स्थानिक संस्था व पंचायत राज संस्था यांना नुकसान भरपाईच्या अभिहस्तांतरीत रक्कम देणे (तिर्थक्षेत्र) क वर्ग प्रादेशिक यांना स्थळाचा विकासाचा विशेष कार्यक्रम योजना अंतर्गत जिल्हास्तर.

३.बांधकाम विभागास इतर विभागाकडून प्राप्त होणारा निधी

  1. ठक्कर बापा आदिवासी वस्ती सुधारणा कार्यक्रम आदिवासी उपाययोजना
  2. इतर ग्रामीण विकासावरील भांडवली खर्च विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे कार्यक्षेत्रातील विकास कामे
  3. इतर ग्रामीण विकास, मा.लोकप्रतिनिधीनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांची कामे.
  4. अलोह खनिकर्म महाराष्ट्र खनिज विकास कार्यक्रमातंर्गत मंजूर कामे
  5. इतर ग्रामीण विकास कार्यक्रमातंर्गत भांडवली खर्च यात्रा स्थळाचा विकासाचा विशेष कार्यक्रम (राज्यस्तर)
  6. .बुनियादी वीज प्रजणन एंव प्रशिक्षण केद्गिय रेशीम बोर्ड (वस्त्र मंत्रालय, भारत सरकार) केद्गाकडून प्राप्त निधी
  7. नक्षल भागाच्या विकासाचा विशेष कृती कार्यक्रम: अ.स्मशान शेड बांधकाम ब.आंगनवाडी इमारत बांधकाम क.तलाठी कार्यालय व निवासस्थान बांधकाम ड.जि.प.प्राथमिक शाळांना आवारभित बांधकाम
  8. १२ वा वित्त आयोग (जि.प.स्तर) : अ.सिमेट रस्ता व नाली बांधकाम
  9. जिल्हाधिकारी कडून प्राप्त निधी : नैसर्गिक आपत्ती निवारनार्थ सहाय्य

४.जिल्हा परिषद राजस्व
        अ.जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत देखभाल व दुरुस्ती व आस्थापना
        ब.जि.प.सराय/रेस्ट हाऊस/उपविभाग देखभाल दुरुस्ती
        क.सार्वजनिक डोंगाघाट डोंगा खरेदी/दुरुस्ती
        ड.पंचायत समिती निवासस्थान दुरुस्ती
        इ.पंचायत समिती हाल बांधकाम
        फ.चतुर्थ श्रेणी कर्मचारी गणवेश खरेदी
        ग.निविदा फार्म खरेदी
        ह.आकस्मिक निधी, रस्ते/मोरी दुरुस्ती बांधकाम

मा.लोक आयुक्तांची/न्यायालयीन प्रकरणे

मा.लोक आयुक्तांची प्रकरणे ;अधिकारी+कर्मचारीद्ध
अहवाल महीनाः- मे २०१४

अहवाल महिन्याचे सुरुवातीस प्रलंबित प्रकरणे अहवाल महीन्यात प्राप्त प्रकरणे एकुण प्रलंबित प्रकरणे अंतिम अहवाल पाठविलेले प्रकरणे मा.लोक आयुक्त व्दारा निकाली काढलेली प्रकरणे अहवाल महीन्याचे शेवटी अंतिम अहवाल पाठविण्यासाठी शिल्लक प्रकरणे ;३-४
---- ---- ---- निरंक ---- ----


न्यायालयीन प्रकरणाचा गोषवारा
  • उच्च न्यायालय :- ०६
  • औद्योगीक न्यायालय :- ०४
  • कामगार न्यायालय :- ०५
  • दिवाणी न्यायालय :- ०१
  • एकुण :- १६

प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे ;उच्च न्यायालय
अ.क्रन्यायालयाचे नावकेस क्रप्रकरण सुरु दिनांक प्रकरण दाखल कर्ताप्रतिवादीचे नावनियुक्त वकीलमुद्येनिहाय उत्तरे सादर दि.एकुणदेय वकिल पफीपार्टपेमेंट रफपयेप्रकरणाचा तपशिल शेरा+सद्यास्थिती
उच्च न्यायलय४३१९+०२२००२उविअ भंडारा जनार्दन डहाके मजुरअॅड.मेघना मुंशीसादर कोर्टात प्रलंबित
४३२०+०२२००२ ---'-- पुरफषोत्तम तलमले मजुर --'--सादर --'---
६५४+०७ २००७---'--- सदाशीव रामटेके --'--सादर --''---
४३८६+०७ २००७--'--पुरफषोत्तम तलमले मजुर ---'--सादरकोर्टात प्रलंबित
४६८३+०७२००७--'--जनार्दन डहाके मजुर ---'--सादरअंतिम आदेशाकरिता प्रलंबित.
३६२१+२०१३२०१३पवन मस्केमु.का.अ अॅड खोब्रागडे

न्यायालयीन प्रकरणाची माहीती अहवालाचा महिनाः- आक्टोबर २०१३
अ.क्रकोर्ट प्रकरणाचा याचीका क्र व दिनांक न्यायालयाचे नाववकीलाचे नावयाचीका दाखल करणा-याचे नाव व पदनाम विषय प्रकरणाची सद्या स्थिती काय आहे सविस्तरपुढील पेशीचा दिनांक शेरा
३+०९ औद्योगीक न्यायालयएस.ए.वंजारी सि.टी.राठी शा.अ. उपवितुमसरनिलंबन आदेश रद्यबाबत
२९+०९एस.ए.वंजारी ----'----- निलंबन आदेश रद्यबाबत
६+१०एस.ए.वंजारी मोरेश्वर वाघमारे उपविभाग भंडारा६ वा वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळणेबाबत.
७+१२हितेश वर्माअनिल लोणारे नियुक्ती व थकबाकी मागणीबाबत.
२०१+१२दिवाणी न्यायालयअॅड.एस.ए.वंजारी शशीकला सुखदेव सेलोकरठेव संलग्न विमा योजना मिळणेबाबत.प्रकरण दाखल प्रकरण सुरु आहे.
१०२+०२कामगार न्यायालयअॅड. हितेश वर्मा पुरफषोत्तम तलमले मजुरथकबाकी मागणी करिता १.१.८६ ते ३०.६.१९९१स्टेथस्कोउच्च न्यायालय नागपुर येथे अपील दाखल स्टेथस्को प्राप्त.
१०३+०२२कामगार न्यायालय---'----- जनार्दन डहाके मजुरथकबाकी मागणी करिता १.१.८६ ते ३०.६.१९९१स्टेथस्को---'-----
१+२००७----'-------'----- जनार्दन डहाके मजुरथकबाकी मागणी करिता २१.१०.०२ ते १५.६.२००३स्टेथस्को ---'-----
२+२००७----'-------'----- पुरफषोत्तम तलमले मजुरथकबाकी मागणी करिता २१.१०.०२ ते १५.६.२००३स्टेथस्को ---'-----
१०+०८----'-------'----- सदाशिव आडकु रामटेके थकबाकी मिळणेबाबत.सुनावणी करितासुनावणी करिता प्रकरण सुरु

नागरिकांची सनद

कर्यासन क्र. सेवेचा तपशिल सेवापुरविणारे अधिकारी कर्मचारी यांचे नाव सेवा पुरविण्याचे विहीत मुदत सेवामुदतीत न पुरविल्यास तक्रार करणा-या अधिका-याचे नाव व हुद्या
कार्यालयीन प्रशासकी,लेखा विषयक व तांऋाीक विषयक संपुर्ण कामाची जबाबदारी तसेच कामावर नियंऋाण व माहीती अधिकारी म्हणुन काम करणे. सौ. कृ.स.घरडे (कार्यकारी अभियंता) ............ कार्यकारी अभियंता
आस्थापनेशी निगडीत नस्तीवर कार्यवाही,कार्यालयीन दप्तर तपासणी,रोष्टर भरती प्रक्रीया वि.चौ.कोर्ट प्रकरणावर मार्गदर्शन ,गोपनिय अहवाल जतन करणे ,सहारूयक माहीती अधिकारी म्हणुन काम पहाणे.,कार्यालयीन कर्मचारी यांच्यावर नियंऋाण व देखरेख श्री पि.यू. मिश्रा , (कनिष्ठ प्रशासन अधिकारी) कार्यकारी अभियंता
लेखा विषयक बाबीवर नियंऋाण व देखरेख श्री.ए.ए. कानतोडे (सहा. लेखा अधिकारी ) कार्यकारी अभियंता
तिर्थक्षेऋा विकास कार्यक्रम वार्षिक प्रशासन अहवाल पं.रा.स.प्रश्नावलीबाबत माहीती ई-टेंडरींग श्री यू.पी.खाकसे (विस्तार अधिकारी सांख्यिकी ) विस्तार अधिकारी सांख्यिकी
कपात सुचना,लक्षवेध,तारांकीत प्रश्न,निरीक्षण ज्ञापने,भुसंपादन प्रकरणे हाताळणे. श्री.पी.एस.शहारे (आरेखक ) १ दिवसाचे आत कार्यकारी अभियंता
रोड चार्ट व नकाशे अद्यावत करणे,नाहकरत प्रमाणपऋा देणे श्री.पी.एस.शहारे आरेखक ७ दिवसाचे आत कार्यकारी अभियंता
पर्यटन व तिर्थक्षेऋा,आमदार खासदार निधीतील बांधकामचे अंदाजपऋाके तयार करणे. श्री.एस.डी. राठोड ( शाखा अभियंता) १ दिवसाचे आत कार्यकारी अभियंता
नक्षलग्रस्त व डी.पी.डी.सी.अंतर्गत बांधकाम अंगणवाडी,खातेप्रमुख अंतर्गत बांधकामे श्री.डी.जी.बागडे (शाखा अभियंता) १ दिवसाचे आत कार्यकारी अभियंता
बंधकाम समिती समिती सभेचे कामकाज व इतर सभेचे अनुषंगाने माहीती तयार करणे. श्री यू.पी.खाकसे (विस्तार अधिकारी सांख्यिकी ) ७ दिवसाचे आत कार्यकारी अभियंता
१० इमारत निर्लेखनाची कामे,रस्ते सांखयीकी . कु.एल.एस.गुलरांधे स्था.अ.सहा ७ दिवसाचे आत कार्यकारी अभियंता
११ वर्ग ३ तांऋाीक कर्मचा-याची आस्थापना व साकोली, लाखांदुर अंकेक्षक श्री.ए.जी.मेश्राम (कनिष्ठ सहाय्यक ) ७ दिवसाचे आत कार्यकारी अभियंता
१२ अंकेक्षक भंडारा व रो.ह.यो.अंकेक्षक श्री.ए.जी.मेश्राम (कनिष्ठ सहाय्यक ) ७ दिवसाचे आत कार्यकारी अभियंता
१३ निविदा लीपीक व कोर्ट प्रकरणे हाताळणे. श्री.एस.जी. आगलावे (वरिष्ठ सहाय्यक ) ३ दिवसाचे आत कार्यकारी अभियंता
१४ अंकेक्षक तुमसर,सुरक्षा ठेवीचे प्रकरण हाताळणे व लेखा आक्षेप निपटारा प्रकरण हाताळणे. श्री.ए.जी.मेश्राम (कनिष्ठ सहाय्यक ) ३ दिवसाचे आत कार्यकारी अभियंता
१५ बजेट शाखा श्री.ए.ओ. देशपांडे (वरिष्ठ सहाय्यक ) ३ दिवसाचे आत कार्यकारी अभियंता
१६ आमदार+खासदार निधी बजेट व डी.पी.डी.सी.बजेट श्री.पी. आर.गजभिये (वरिष्ठ सहाय्यक लेखा ) ३ दिवसाचे आत. कार्यकारी अभियंता
१७ भरती प्रक्रीया,बदली प्रकरणे जेष्टता यादी तयार करणे श्रीमती एम.वाय. ठवकर (कनिष्ठ सहाय्यक) ७ दिवसाचे आत कार्यकारी अभियंता
१८ वर्ग १ व २ अधिका-यांची आस्थापना,रोखपाल श्री.एस.ए.गोंधळी (वरिष्ठ सहाय्यक) ७ दिवसाचे आत कार्यकारी अभियंता
१९ सी.आर.टी.कर्मचा-याची आस्थापना,स्टेशनरी विभाग श्री.ए.जी.मेश्राम कनिष्ठ सहारूयक १ दिवसाचे आत कार्यकारी अभियंता
२० वैद्यकीय प्रकरणे,भनिनि प्रकरणे व शासकीय गटविमा प्रकरणे हाताळणे व वेतनदेयके तयार करणे. श्रीमती एस.एल. श्रीरंग (कनिष्ठ सहाय्यक) ७ दिवसाचे आत कार्यकारी अभियंता
२१ आस्थापना अनुदान वितरीत करणे. श्रीमती के. एस. गजभिये (कनिष्ठ सहाय्यक) ७ दिवसाचे आत कार्यकारी अभियंता
२२ कार्यालयीन वर्ग३ववर्ग४ ची आस्थापना सांभाळणे श्रीमती एल. एल. रडके (कनिष्ठ सहाय्यक) ३ दिवसाचे आत कार्यकारी अभियंता
२३ आवक विभाग श्री पी. टी.गेडेकर (कनिष्ठ सहाय्यक ) १ दिवसाचे आत कार्यकारी अभियंता
२४ जावक विभाग श्रीमती पी.ए. मडावी (कनिष्ठ सहाय्यक ) १ दिवसाचे आत कार्यकारी अभियंता