पाणी टंचाई कार्यक्रम

उन्हाळयामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणा-या  गावात पाणी टंचाई दूर करणे.
पाणी टंचाई निवारण कार्यक्रमाअंतर्गत नळ योजना दुरूस्ती, तात्पुरती नळ योजना नवीन हातपंप, झिरे बुडक्या घेणे, विहीर खोलीकरण, गाळ काढणे, अटकर लावणे इत्यादी कामे घेण्यात येतात. पिण्याच्या पाण्याच्या टंचाई भासणा-या गावांची पंचायत समिती स्तरावरून आराखडयाद्वारे माहिती संकलीत केल्या जाते. याबाबत जिल्हास्तरावर टंचाई निवारण आराखडा तयार करून मा. जिल्हाधिकारी, भंडारा यांचे मंजुरीस सादर करण्यात येते. सदर कामे ग्रामिण पाणी पुरवठा विभाग व म.जि.प्रा. विभागाद्वारे ग्राम पंचायत / कंत्राटी पध्दतीने राबविण्यात येतात.

नागरिकांची सनद

अ.क्र. सेवेचा तपशील सेवा पुरवणारे अधिकारी / कर्मचारी यांचे नाव व हुद्ध सेवा पुरवण्याची विहित मुदत सेवा मुदतीन न पुरवल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिकार्याचे नाव व हुधा
कार्यकारी अभियंता यांचेकडे सादर करावयाच्या सर्व नस्त्या हाताळणे / जन माहिती अधिकारी सौ.व्ही.व्ही.कर्णेवार (उपकार्यकारी अभियंता) १ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा
अस्थापनाविषयक बाबी संबंधित नस्त्या तपासून वरिष्ठांकडे सादर करणे / सहाय्यक जन माहिती अधिकारी श्री व्ही.एस.सार्वे (सहाय्यक प्रशासन अधिकारी ) १ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा
भंडारा/साकोली उपविभाग येथील तांत्रिक शाखे संबंधित संपूर्ण कामे तसेच जल जीवन मिशन कु. निलम हलमारे (सहाय्यक अभियंता श्रेणी-२) ७ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा
तुमसर उपविभाग येथील तांत्रिक शाखे संबंधित संपूर्ण कामे श्री.जी.एस.शेंडे (कंत्राटी कनिष्ठ अभियंता) ७ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा
यांत्रिकी उपविभाग भंडारा येथील तांत्रिक शाखे संबंधित संपूर्ण कामे तसेच पाणी टंचाई,शाळा,अंगणवाडी इत्यादी कामे कु.मीनल कोटांगले (कंत्राटी कनिष्ठ अभियंता ) ७ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा
आर्थिक बाबीशी संबंधित सर्व नस्त्या व देयके तपासून वरिष्ठांकडे सादर करणे श्री पी.ए. देशमुख ( सहायक लेखा अधिकारी) ३ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा
वर्ग-१ ते वर्ग-२ अधिकाऱ्यांचे संपूर्ण अस्थापनाविषयक बाबी हाताळणे श्री बी.एन.भुरे ( वरिष्ठ सहाय्यक) ७ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा
लेखा आक्षेप श्रीमती एच.एन.चव्हाण (कनिष्ठ सहाय्यक) ७ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा
पाणीपट्टीची नोंद घेणे, कार्यालयीन सर्व सभा व स्टेशनरी श्रीमती एन.डब्लू.वाडीभस्मे (कनिष्ठ सहाय्यक) ७ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा
१० अंकेक्षक (उपविभाग भंडारा अंतर्गत ) श्री जी.एस.गराडे (वरिष्ठ सहाय्यक) ७ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा
११ लेखा विषयक कामे सांभाळणे श्री.व्ही.के.खोब्रागडे (वरिष्ठ सहाय्यक लेखा ) ७ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा
१२ अंकेक्षक (उपविभाग तुमसर अंतर्गत ) कु.व्ही.के.रंगारी (वरिष्ठ सहाय्यक ) ७ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा
१३ वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचाऱ्यांचे आस्थापनाविषयक कामे हाताळणे कु.ममता गोबाडे (कनिष्ठ सहाय्यक) ७ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा
१४ रोखपाल संबंधित कामे हाताळणे श्री ए.डी. मोहरकर (कनिष्ठ सहाय्यक) ७ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा
१५ आवक जावक शाखा श्रीमती नीता सेन (कनिष्ठ सहाय्यक) २ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा
१६ अंकेक्षक (उपविभाग साकोली अंतर्गत ) कु.पूजा मेश्राम (वरिष्ठ सहाय्यक ) ७ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा
१७ नळ पाणीपुरवठा योजनांच्या स्त्रोताचे सर्वेक्षण करून प्रमाणित करणे श्री. ए.आर. बालपांडे (कनिष्ठ भूवैज्ञानिक ) ७ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा
१८ नळ पाणीपुरवठा योजनांच्या स्त्रोताचे सर्वेक्षण करून प्रमाणित करणे कु.योगिता बडगे (कनिष्ठ भूवैज्ञानिक ) ७ दिवस कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि. प. भंडारा

जल जीवन मिशन

पाणी टंचाई कार्यक्रम