जिल्हा ग्राम विकास निधी कर्ज

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम १३३ नुसार प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा ग्राम विकास निधी गठीत केलेला आहे. मुंबई जिल्हा ग्राम विकास निधी नियम १९६० नुसार प्रत्येक ग्रामपंचायतीने तिच्या मागील वित्तीय वर्षातील उत्पन्नाचे ०.२५ टक्के रक्कम अंशदान म्हणून जिल्हा ग्राम विकास निधीत डिसेबर पूर्वी जमा करणेची तरतूद आहे. ग्रामपंचायतीकडून अंशदान म्हणून प्राप्त झालेल्या निधीतून पंचायतीना अधिनियमातील अनुसूची एक मध्ये निदिष्ट केलेली विकास कामे पार पाडण्यासाठी ग्रामपंचायतीची वि'मान आर्थिकस्थिती व कर्ज परतफेडीची क्षमता विचारात घेवून अंदाजपत्रकीय रक्कमेच्या ७५ टक्के प्रमाणे कर्ज मंजूर करता येते. ग्रामपंचायतींकडून प्राप्त झालेल्या कर्ज प्रस्तावाची छाननी केलेवर कर्ज मंजूरीचे अधिकार स्थायी समितीस आहेत.

रिक्त पदाची माहिती

अ.क्र.संवर्गाचे नांवमंजुर पदेभरलेली पदे रिक्त पदे
विस्तार अधिकारी (पंचायत)१६ १५
ग्राम विकास अधिकारी ६७५५१२
ग्राम सेवक३२७२९० ३७

नागरिकांची सनद

नागरिकांची सनद ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद भंडारा

अ.क्र. सेवेचा तपशिल सेवा पुरविणारे अधिकारी/कर्मचारी यांचे नाव व पद सेवा पुरविण्याची विहीत मुदत ज्यांच्याकडे तक्रार करावयाचे आहे त्या अधिकार्याचे नाव
माहीती अधिकार अधिनियम २००५ नुसार माहिती अधिकाराची कामे श्री.ए.एस.भदोरिया (कनिष्ठ प्रशासन अधिकारी) ३० दिवसात उप मु. का. अ(ग्रा.प.)
  गोपानिय अहवाल संबंधीत (ग्रा.से.,ग्राविअ.,वि.अ.पंचा.) वार्षिक उप मु. का. अ(ग्रा.प.)
मा.मु.का.अ./उप.मु.का.अ./विअ(पं) यांचे ग्रा.प. निरीक्षण व दप्तर तपासणी . श्री.बोरकर वि.अ.पं. ३० दिवसात --''--
  ग्रा.प.चे संशयित अफरातफर प्रकरणे चौकशी करणे व निकाली काढणे ७ दिवसात
  ग्रा.प.लेखा आक्षेपाचे, तक्रारींची प्रशासकीय चौकशी बाबत कामे ३० दिवसात
  पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना शासन योजने नुसार --''--
  सुक्ष्म नियोजन व पर्यावरण विकास अराखडा बाबत कामे शासन निर्देशान्वये --''--
  सौरपथदिवे कार्यक्रम राबविणे. ७ दिवसात --''--
  ग्रामपंचातीसाठी जनसुविधा योजना व मोठया ग्रा.पं.साठी नागरी सुविधा योजना शासन निर्देशान्वये --''--
3 सरपंच/उपसरपंच/सदस्य यांचे विरुध्द कलम.३९, क.१४,क. ४०,क १७९ ची कार्यवाहीची प्रकरणे. श्री ए.एस. शेंडे (वरिष्ठ सहाय्यक) ७ दिवस --''--
  गावठान/पुनर्वसन /नवीन ग्राम पंचायत व नगर पंचायत स्थापण करणे, ग्रामपंचायत विभाजन व विर्सजबाबद ग्रामपंचायत निवडणुक बाबत कामे. ७ दिवस --''--
ग्रामसेवक/ग्रा.वि.अ./वि.अ.(पंचा.)/ग्रामपंचायत कर्मचारी यांचे आस्थापना व निवृत्ती वेतन विषयक कामे. श्री.पी.वी.चव्हाण (वरिष्ठ सहाय्यक) ७ दिवस --''--
  राज्य कृती आराखडा, ग्रा.से. प्रशिक्षण/संम्मेलना इत्यादीसाठी सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं.सदस्य ग्रामसेवक /ग्रा.वि.अ. /वि. अ. प्रशिक्षण कार्यक्रम. निर्देशान्वये --''--
ग्रामसेवक/ग्रा.वि.अ./वि.अ.(पंचा.)/ सरपंच/उपसरपंच/सदस्य यांच विरुध्द तक्रारी व प्रशासकीय कार्यवाही करणे. श्री ए.एस. शेंडे (वरिष्ठ सहाय्यक) ७ दिवस --''--
  ग्रामसेवक/ग्रा.वि.अ./विस्तार अधिकारी(पंचा.) यांचे ¬ािलंब¬ा व चौकशी संबंधी . ७ दिवस --''--
  जिल्हा भ्रष्टाचार ¬ािर्मुल¬ा बाबत कामे. ७ दिवस --''--
लोकशाही दिन ,लोकआयुक्त व मानावाधिकार आयोग यांचेकडील तक्रारीबाबत कुमारी ए.आर.पंचभाई (कनिष्ठ सहाय्यक) ७ दिवस --''--
  स्था.नि.ले., महालेखाकार तसेच पं.रा.स ,लोकलेखा समिती यांचेकडील लेखा . निर्देशान्वये --''--
  जि.प,पं.स व ग्रामपंचायत अंतर्गत अतिक्रमण प्रकरणांबाबत कार्यवाही प्रकरणे. ७ दिवस --''--
  मु.ग्रा.पं.अधि.१९५८ चे कलम १२४/१२५ नुसार कर आकारणी प्रकरणे ७ दिवस --''--
संत गाडगेबाबा ग्रा.स्व.अभिया¬ा संबंधीत कुमारी ए.आर.पंचभाई (कनिष्ठ सहाय्यक) ; श्री.बोरकर वि.अ.पं. शास¬ा -ािर्देशा¬वये --''--
  बैठकी,मवेशी बाजार, शे¬ाखत,आमराई लिलाव प्रक्रिया करणे वार्षिक प्रक्रिया --''--
  मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं) यां¬ाी सांगीतलेली इतर कामे ¬ािर्देशा¬वये --''--
ग्रा.पं.विभाग वार्षिक प्रशास¬ा अहवाल तयार करु-ा सादर करणे श्री डी.एफ.पडोळे (ग्राम विस्तार अधिकारी) वार्षिक प्रक्रिया --''--
  महाराष्ट्राची आर्थिक पाहणी व विवीध प्रपत्रात माहीती बाबत शास¬ा -ािर्देशा¬वये --''--
  ग्रा.पं.चे लेखा आक्षेप ¬ािपटारे ¬ािकाली काढणेबाबत. ७ दिवसात --''--
  ग्रा.पं.हददीतील रस्त्यावरील पोल व दिवेबाबत कामे. ७ दिवसात --''--
  वित्त आयोगाचे ¬ािर्देशा¬वये ग्रामपंचायतीकडू¬ा माहीती मागविणेबाबत ¬ािर्देशा¬वये --''--
जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायत यांची मालमत्ता संबंधा¬ो कामे. कुमारी अर्चना चौधरी ( वरिष्ठ सहाय्यक ) मासीक --''--
  ई-पंचायत प्रकल्प अंमलबजावणी बाबत कामे. शास¬ा -ािर्देशा¬वये --''--
  जिल्हा ग्राम विकास ¬ािधी संबंधीत संपुर्ण कामे कार्यास¬¬ा क्रमांक १९- श्री भगत ग्रा.वि.अ. मासीक --''--
  यशवंत पंचायत राज अभिया¬ा बाबत कामे शास¬ा -ािर्देशा¬वये --''--
  महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहीम राबविणे सभेस सहाय्य करणे --''--
  अ¬ाु.जमाती व इतर पारंपारीक व¬ावासी कायदा २००६ बाबत शास¬ा पत्रा-वये --''--
  मु.ग्रा.पं.अधि.१९५८ चे कलम ७ ¬ाुसार ग्रामसभा व त्याअ¬ाुषंगा¬ो कामे. तक्रारी-ाुसार --''--
१० सरपंच मा¬ाध¬ा /सदस्य बैठक भत्ता व ग्रा.पं.कर्मचारी /महसुल संबंधी/मुद्गांक शुल्क/यात्रा कर/आदिवासी मागास /विक्रय वस्तु व सेवा शिक्षण उपकर अ¬ाुदा¬ा कोषागारातुुु¬ा आहरीत देयके व वितरण आदेश बाबत. १३ वा वित्त आयोगबाबत/ उपरोक्त लेखाशिर्षचे अंदाजपत्रके, अ¬ाुदा¬ा व खर्च ताळमेळ ,वि-ाियोज¬ा लेखे,उपयोगीता प्रमाणपत्रा बाबत श्री आर.एम.रंगारी (कनिष्ठ सहाय्यक लेखा) ७ दिवसात --''--

ग्रामपंचायत विभागाची रचना

ग्राम पंचायत अंतर्गत राबविण्यात येणारे अभियान